LIC POLICY | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ आहे. ही भारतातील सर्वात मोठी विमा पॉलिसी कंपनी आहे. या विमा कंपनी अंतर्गत त्यांच्या नागरिकांना आकर्षित करण्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्या अंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. एलआयसी विमा कंपनी अगदी लहान मुलापासून ठेव वयोवृद्धांपर्यंत योजना आखत असते. LIC POLICY
महाराष्ट्रामध्ये पुन्हा कर्जमाफी योजना राबवली जाणार; फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार
ही प्रीमियम टर्म पॉलिसी आहे. योजना अंतर्गत तुम्ही पॉलिसी लागू करू शकता. तोपर्यंत तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही तुमच्या नोकरीसोबत या योजनेमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली तर तुम्हाला बजेटवर जास्त भार पडत नाही. आणि तुमच्यासाठी एक चांगली रक्कम तयार होते. यासोबत तुम्ही टर्म इन्शुरन्स चे फायदे देखील घेऊ शकतो.
या पॉलिसी मध्ये तुम्ही पाच लाख रुपये विमा रकम मिळू शकतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दरमहा केवळ 458 रुपये जमा करावे लागणार आहेत. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला एका वर्षात सुमारे 16 हजार 300 रुपये जमा करावे लागतील.
म्हणजे त्यानुसार तुम्हाला योजना दररोज 45 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. ही रक्कम सतत 35 वर्षे गुंतवल्यास तुम्हाला म्युच्युरिटी नंतर 25 लाख रुपये मिळणार आहेत. तुमच्या माझ्यासाठी या पॉलिसीमध्ये मृत्यू लाभ देखील उपलब्ध असणार आहे. रायडर बेनिफिट देखील दिला जातो.
या विमा योजने दरम्यान पॉलिसी धारकाला मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 125 टक्के रक्कम मिळते. लाईव्ह इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणखी एक वापर देत आहे. जे अंतर्गत तुम्ही ही पॉलिसी किमान पंधरा वर्षे चालू ठेवल्यास तुम्हाला दुप्पट बोनस सहज मिळू शकतो. तुम्हाला भारतीय विमा महामंडळाच्या या पॉलिसीचे अनेक फायदे देखील मिळणार आहेत.
एलआयसी ची दमदार योजना
मित्रांनो तुम्ही जर या योजनेमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल, किंवा तुमच्याकडे जास्त बजेट नसेल तर तुम्ही रोज फक्त पंचवीस रुपये गुंतवणूक करून स्वतःसाठी मोठी रक्कम तयार करू शकता. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या दैनंदिन आणि मासिक आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम होणार नाही. जर तुम्ही पंधरा वर्षासाठी त्यात पैसे गुंतवले तर तुम्हाला बोनसचा लाभ देखील मिळतो.
तसेच तुम्हाला विमान द्वारे चांगले परतावा देखील मिळणार आहे. ही मुदत विमा योजना त्यामध्ये तुम्ही प्रीमियम भरत राहिल्यास तुमची योजना चालते. अशा परिस्थितीत तुम्ही या प्लॅनमध्ये सतत पैसे गुंतवत राहिल्यास 35 वर्षानंतर तुम्ही एकाच वेळी 25 लाख रुपये काढू शकता.
समजा तुमचा पगार दर महा 50 हजार रुपये असेल तर तुम्ही अशा दोन्ही योजना घेतल्या असतील तर तुम्हाला दिवसाला फक्त नव्वद रुपये द्यावे लागणार आहेत. आणि म्युच्युरिटी नंतर तुम्हाला 50 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम मिळू शकते.