Post Office या स्कीम मध्ये पाच वर्षापर्यंत गुंतवणूक करून मिळणार महिना 25,500 रुपये आत्ताच करा गुंतवणूक


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme | मित्रांनो तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला योग्य गुंतवणूक कोणती आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. तुम्हाला तर माहीतच आहे पोस्ट ऑफिस त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक अशा खास खास योजना आखत असते. अशीच एक पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी घेऊन आली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करून महिन्याला उत्पन्न मिळू शकता. या योजनेचे नाव (Senior Citizen Savings Scheme) सीनियर सिटीजन सेविंग स्कीम असे आहे. Post Office Scheme

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमधून तुम्ही पाच वर्षापर्यंत गुंतवणूक करून महिना 25 हजार पाचशे रुपये मिळू शकता. सर्वप्रथम या योजनेमध्ये फक्त ज्येष्ठ नागरिकच भाग घेऊ शकतात ज्येष्ठ नागरिकांना दरमहा निश्चित उत्पन्न मिळणार आहे. परंतु या योजनेमध्ये कोणत्याही अटी व शर्ती आहेत पोस्ट ऑफिस मासिक योजनेत किती गुंतवणूक वर तुम्हाला किती पैसे मिळतील हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल व रिटायरमेंट नंतर चांगला नफा मिळवायचा असेल तर योग्य ठिकाणी पैसे गुंतवणूक करण्याची गरज असते. (Senior Citizen Savings Scheme) सीनियर सिटीजन सेविंग स्कीम प्रामुख्याने अशाच लोकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.

पोस्ट ऑफिस अंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या (Senior Citizen Savings Scheme) सीनियर सिटीजन सिव्हिल स्कीम मध्ये तुम्ही किमान हजार रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकी नंतर यामध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपयांचे गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला दर महा मिळणारे पैसे गुंतवणुकी नंतर अवलंबून असतील. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्या नंतर तुम्हाला 80 c अंतर्गत सूट देखील मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस यजना ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्षाच्या वयाच लोकांनी लक्षात घेऊन बनवण्यात आलेली आहे. जेणेकरून त्यांना सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळेल ही योजना V आरएस घेतल्यासाठी आहे.

इतके मिळणार आहे व्याज

जर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला या योजनेवर सरकार सध्या 8.2 टक्के दराने व्याज देणार आहे. या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना एकत्रितपणे 15 लाख रुपये जमा केल्यास प्रत्येक महिना दहा हजार दोनशे पन्नास रुपये मिळू शकतात.

पाच वर्षांमध्ये तुम्हाला फक्त व्याजातून दोन लाख रुपये मिळणार आहे. जर तुम्ही तुमची निवृत्तीचे पैसे म्हणजे जास्तीत जास्त 30 लाख रुपये पर्यंत यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक 2 लाख 46 हजार रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला मासिक आधारावर वीस हजार पाचशे रुपये तर तिमाही आधारावर 61 हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!