Steel And Cement Price: नमस्कार मित्रांनो, तुम्हीही नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या बातमीद्वारे जाणून घ्या काय आहेत लोखंड आणि सिमेंटचे नवे दर? हे या बातमीच्या माध्यमातून कळणार आहे. मित्रांनो, जर आपल्यालाही घर बांधायचे असेल तर घर बांधायला कधीपासून सुरुवात करायची याचा विचार करणे खूप गरजेचे आहे.
कारण मित्रांनो, कधीकधी सिमेंटचे दर खूप वाढलेले असतात, त्यामुळे नागरिक त्यांचे घराचे बांधकाम रद्द करतात आणि पुढच्या वर्षाचा विचार करतात. पण मित्रांनो, सध्या सिमेंट आणि लोखंडाचे दर कसे आहेत हे पाहणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. कारण सध्या बाजारात लोखंडी स्टील सिमेंटची मागणी खूप जास्त आहे. मित्रांनो, जर तुम्हालाही तुमचे घर बांधायचे असेल तर तुम्ही घर कधी बांधायचे याची वेळ लक्षात ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण कोणत्याही गोष्टीची किंमत टिकत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
स्टील आणि लोखंडाच्या किमतीत घसरण
लोखंडाच्या व सिमेंटच्या किमती कधी ते कमी होतात तर कधी वाढतात. अशा परिस्थितीत घर कधी बांधायचे हेच समजत नाही. पण मित्रांनो, आपल्या मूलभूत गरजांमध्ये घर हे महत्त्वाचा विषय बनला आहे. त्यामुळे लोखंडाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. तुम्हाला सिमेंट आणि लोहखनिजाचे सध्याचे दरही पहायचे असतील, तर लोहखनिजाचे दर खाली दिले आहेत. तुम्ही तिथे तपासू शकता.
कापसाच्या बाजारभावात सुधारणा..! पहा या बाजार समितीत मिळत आहे सर्वोच्च दर
TMP 12 मिमी लोहाचे दर खाली दिले आहेत. | Steel And Cement Price
- कानपूर – 36000
- रायपूर- 43000
- रायगड -42300
- दुर्गापूर – 43100
- कोलकाता- 43600
- गोवा- 48600
- इंदूर – 47500
- जालना महाराष्ट्र -47700
- मुंबई महाराष्ट्र – 48800
- नागपूर- 48200
सिमेंटचे आजचे दर खाली दिले आहेत
- सुपर ग्रेड HDPE-POLY पॅक = Rs 320
- सुपर क्रेट पॅक = Rs 340
- सुपरफास्ट पॅक = Rs 340
3 thoughts on “स्वप्नातील घर बांधणे आता सोपे झाले आहे…! लोखंड व सिमेंटच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर”