Gold Price Today | गेला काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू आहे त्यामुळे सोने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. फेब्रुवारीच्या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात काही घसरण पाहायला मिळाली होती. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु आता सोन्याचा दर पुन्हा वाढू लागले आहेत.
मागच्या काही दिवसांनी सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली होती. परंतु आता सोन्याचा दर मध्ये वाढ होत असताना नागरिकांमध्ये सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये आता सोने आणि चांदी महागाईचा रस्ता धरतात की ग्राहकांना दिलासा देतात का ? लवकरच पाहण्यासारखे राहणार आहे.
या चालू आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारी सकाळच्या सत्रात काही शहरामध्ये सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 62500 रुपयांवर आला होता. तर चांदी चा एक किलोचा दर 71500 रुपयांवर होता. मात्र आज सकाळी सोन्याचा दहा ग्राम चा भाव 63 हजार 100 वर पोहोचला आहे. तसेच शुक्रवारी सकाळी दर 62 हजार 600 रुपयांवर होता. गेल्या 24 तसं मध्ये सोन्याच्या दारात तब्बल पाचशे रुपयांनी वाढ झालेली झालेली दिसून येत आहे.
चांदीचा भाव बद्दल बोलायचं झाल्यास चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहे. या आठवड्यामध्ये चांदीचे दर स्थिर पाहायला मिळाला. सुद्धा एक किलो चांदीचा दर 71 हजार पाचशे रुपये वर आहे. तर दरम्यान लग्नसरामध्ये मागणी वाढत असून, दोन्ही धातूचे दर पुन्हा महाग होणार अशी शक्यता तज्ञ व्यक्ती मधून व्यक्त केली जात आहे.