Gold Price Today News | नागरिकांसाठी आनंदाची बातमी येत आहे. बऱ्याच दिवसांच्या उंचाअंकी नंतर सोन्याच्या दरामध्ये आता घसरण झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याच दिवसापासून सोन्याच्या किमती गगनाला जाऊन भिडल्या होत्या. Gold Price Today News 15 February 2024
सोन्याच्या दारामध्ये सातत्याने वाढ होत असताना नागरिकांचे बजेट बिघडले होते. अशा स्थितीमध्ये लग्नसरा सुरू झाल्या असताना नागरिकांना सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत होता. परंतु सोन्याच्या दारामध्ये घसरण झाल्याने नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सोनेरी संधी असू शकते. कारण तज्ञांचे मते येत्या काळामध्ये सोन्याच्या किमती तुफान वाढणार आहेत. परंतु सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याचा दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आजचे सोन्याचा भाव Today’s gold price
14 फेब्रुवारी रोजी दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 900 रुपये नोंदवली गेली आहे. तर गेल्या महिन्याच्या आकडेवारी बघायची झाली तर निंचांकीवर असल्याचे दिसत आहे. राज्यात सोन्याच्या दारात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने चढउतार कायम आहे. 14 फेब्रुवारी सोन्याचा 24 कॅरेट सोन्याचा दर 61 हजार 900 रुपये प्रति ग्रॅम आहे.
महिन्यानंतर 62 हजार रुपये होऊन खाली आलेले आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार 800 रुपये मोजावे लागत. तर 18 कॅरेट साठी 39 हजार पाचशे रुपये. तसेच 24 कॅरेट सोन्यासाठी 40 हजार दोनशे रुपये नोंदवले गेले आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 69 हजार 900 रुपये होते.
सोन्याचे दागिने खरेदीसाठी चांगली संधी Good opportunity to buy gold jewellery
नागपूर मध्ये गेल्या काही महिन्यानंतर प्रथमच सोन्याचे दर 24 कॅरेट साठी प्रति दहा ग्रॅम 62000 हजाराहून खाली आलेले आहेत. सध्या दर कमी असले तरी हे जर लवकरच पुन्हा वाढण्याचे संकेत नागपूर सराफ व्यवसायाकडून वर्तवले जात आहे. त्यामुळे सध्या कमी दरात सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी चांगली संधी असल्याचे सराफ व्यवसायककडून मत व्यक्त केले जात आहे.