Snake Facts | जगभरामध्ये अनेक अशा सापांच्या प्रजाती आहेत त्यामध्ये सापांच्या जाती वेगवेगळ्या आहेत. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? सापे किती तास झोपतात. त्याच्या मागचे खरे सत्य काय आहे ते आपण या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. (Snake India)
सभा जगातील सर्वात वेगवान आणि विषारी व धोकादायक प्राणी मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीला सापाने दंश केल्यावर तातडीने उपचार करावा लागतो. व संबंधित जागी योग्य उपचार घेणे आवश्यक असते. परंतु यातूनही व्यक्ती जगण्याची शक्यता खूप कमी असते.
जगभरामध्ये सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यामध्ये कमी विषारी जास्त विषारी प्रजाती देखील आहेत. व त्यांच्या काही खास गोष्टी देखील आहेत. अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर अनेकांचा विश्वास देखील बसत नाही.
सापांच्या धावण्याचा वेग आणि वयोमान याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. याचे उत्तर अनेकांना माहीत नसते त्याचबरोबर साप किती वेळ झोपतात हा देखील एक प्रश्न आहे.
सापांच्या प्रजातीमध्ये अनेक जाती आहेत. त्यामध्ये आळशी मानले जाणारे अजगर एका दिवसामध्ये किती तास झोपतात या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी जणांना माहित नाही.
आम्हाला मिळालेल्या सोशल मीडियावरती माहितीनुसार सापे झोपेच्या बाबतीत माणसांच्या खूप पुढे आहेत. सापांची झोप खूप मोठी आहे. सापे कमीत कमी एका दिवसात म्हणजे 24 तासांपैकी सोळा तास झोपतात.
मिळायला माहितीनुसार हिवाळ्यात सापे बिळामध्ये लपून बसतात. व बहुतांश कालावधीमध्ये बिळातच झोपून राहतात. थंडीच्या दिवसांमध्ये ते कमीत कमी 22 ते 23 तास झोपतात असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की हिवाळ्यामध्ये अजगर एकदाच मोठी शिकार करतो आणि बरेच दिवस झोपून राहतो.
म्हणजे सापांची झोप दिवसभरामध्ये 24 तासांमधून कमीत कमी 18 ते 20 तासापर्यंत असते. ॲनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा साप व विनाशकारी साप मानला जातो. तो दक्षिण अमेरिकेत आढळतो. त्याची लांबी 44 फुटापर्यंत तर वजन ७० ते १५० किलो पर्यंत असते. मोठ्या आकारामुळे या अजगराला एका वेळी जास्त अन्न लागते.
(Disclaimer | आम्ही दिलेली माहिती फक्त माहिती स्त्रोतावरून मिळवलेली आहे आम्ही यामध्ये कुठेही दावा करत नाही)