Petrol Diesel News: नमस्कार मित्रांनो आताच्या घडीतील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुमच्याकडे गाडी असेल तर आजच पेट्रोल डिझेल भरून घ्या संध्याकाळी नंतर राज्यातील पेट्रोल पंप पुरवठा करणारे टँकर चालक हे संपावर जाणार आहेत. येणारे तीन दिवस राज्यातील पेट्रोल डिझेल पुरवठा करणारे टँकर चालक संपावर जाणार आहे.
पुढील तीन दिवस इंडियन ऑइल, एचपी सी एल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांचे ड्रायव्हर आता संपावर जाणार आहेत. पुढील तीन दिवस हे ड्रायव्हर संपावर आहे त्यामुळे नक्कीच राज्यात तुटवडा पडू शकतो. या संदर्भात चौकशी केल्यानंतर असे समोर आले आहे की सरकारने अपघाती विषयी कायदा निर्माण केला आहे त्या कायद्यामुळे हे पेट्रोल डिझेल पर्वती करणारे टँकर चालक आता संपावर निघाले आहेत.
सरकारने केलेल्या अपघात विषयी एक नियम तो म्हणजे एखाद्या ड्रायव्हर चालका कडून कोणाचा अपघात झाला तर त्या अपघातासाठी ड्रायव्हरला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख दंड असा कायदा करण्यात आला आहे. या कायद्यामुळे पेट्रोल पुरवठा करणारे टँकर चालक यांनी संपाचे धोरण हाती घेतले आहे.
चालकांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही अपघात जाणीवपूर्वक करत नाही अपघात कुठेही आणि कसाही होऊ शकतो. सरकारने बनवलेला नवीन कायदा अतिशय चुकीचा आहे असे त्यांच्यावर बोलण्याद्वारे स्पष्ट समोर आले आहे.
हे पण वाचा :-2 जानेवारी 2024 राहणार खास..! या 12 राशीसाठी आजचा दिवस कसा असेल? पहा सविस्तर माहिती
Petrol Diesel News
सरकारने केलेल्या या कायद्यामुळे आज संध्याकाळ असून तीन दिवस चालक संपावर जाणार आहेत पेट्रोलचा व डिझेलचा पुरवठा होणार नसल्याने पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण होणार आहे.
चालकाने दिलेल्या माहितीनुसार असले कायदे करणे अतिशय चुकीचे मानले गेले आहे त्यामुळे असले कायदे करून चालणार नाही कोणतीही अपघात हा जाणीवपूर्वक होत नसतो. त्यामुळे आम्ही या कायद्याच्या विरोधात आहोत. या कायदा विरोधात आम्ही तीन दिवस संप करणार आहोत असे टँकर ड्रायव्हरने सांगितले.
एकंदरीत सर्वत्र राज्यांमध्ये ही खबर मोठ्या प्रमाणात पसरली आहे पुढील तीन दिवस या तीन पंपाचे डिझेल व पेट्रोल पुरवठे करणारे टँकर चालक आता संपावर जाणार आहे त्यामुळे नक्कीच राज्यतील पेट्रोल डिझेल तुटवडा पडणार आहे.
आतापासूनच पेट्रोल पंपावरची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे कारण सध्या च्या काळात पेट्रोल आणि डिझेल ही एक काळाची गरज आहे. सरकारने नवकरात लवकर याविषयी निर्णय घ्यावा अशी मागणी आता राज्यातील लोकांना केली आहे.
हे पण वाचा :-शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! 2 लाख रुपये पर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ, महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना