Sugarcane Price Maharashtra : मित्रांना तुम्हाला तर माहीतच आहे. ऊस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या बागायती पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात लागवड केली जाते.
अलीकडे मात्र उसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोईज्ड ठरू लागले आहे. साखर कारखान्यांकडून उसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हे पीक परवडत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिवाय उसाचे गट चाललेले उत्पादन आणि ऊस तोडणी मजूर तसेच वाहतूकदार यांच्याकडून होणारी पळूनुकि मुळे हे कॅश क्रॉप शेतकऱ्यांना पडत नाहीये.
यामुळे आता अनेक शेतकरी ने ऊसाला पर्याय पीक म्हणून इतर नगदी पिकांची शेती सुरू केलेले आहे. मात्र असे असले तरी राज्यातील सातारा जिल्ह्यात बहुतांशी शेतकरी आजही ऊस हे मुख्य पीक म्हणून शेती करत असतात.
या पिकाची आजीहि मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी या चालू हंगामातील उसासाठी तीन हजार पाचशे रुपये प्रति टन एवढा भाव जाहीर करण्याची मागणी केली आहे.
एवढीच नाही तर गेल्या हंगामातील ऊसाला शंभर रुपये पाहिजे होता मला प्रति टन द्यावेत अशी तिच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. अशातच आता राज्यातील काही साखर कारखानदारांनी गाळप हंगाम 2023-24 करता उसाच्या दर जाहीर केलेले आहेत. तर तेच माहिती आपण सविस्तर जाऊन घेणार आहोत.
सातारा जिल्ह्यामधील साखर कारखान्यांनी देखील या हंगामातील उसाचे दर जाहीर केलेले आहेत. मात्र कोणत्याही साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे तीन हजार रुपये प्रति टन एवढा दर जाहीर केलेला नाही.
सातारा जिल्ह्यातील एकूण सोळा साखर कारखाने आहेत यापैकी चालू हंगामासाठी शरयू साखर कारखान्याने सर्वाधिक दर जाहीर केले असल्याची माहिती समोर आलेली आहे.
शरयू अग्रो साखर कारखान्याने 2023-24 ये चालू गळीत हंगामासाठी बायपास येणाऱ्या उसास प्रति मीटर तीन हजार 151 रुपये एवढा जाहीर केला आहे. आता आपण जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याची जाहीर केलेले दर जाणून घेणार आहोत.
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्याचे दर
शरयू-3151, स्वराज ग्रीन- 3101, अजिंक्यतारा – हजार 100, सह्याद्री तीन हजार शंभर, बाळासाहेब देसाई-2,850, जरंडेश्वर- तीन हजार शंभर रुपये, कृष्णा-तीन हजार शंभर रुपये, जयवंत- शुगर तीन हजार शंभर, दत्त इंडिया-तीन हजार शंभर रुपये, रयत-अथनी तीन हजार शंभर रुपये, मान खटवा-तीन हजार 51 रुपये, श्रीराम-351 रुपये, ग्रीन पॉवर -3 हजार सहा, किसनवीर 3000, प्रतापगड 2850 रूपये.