Maruti Swift : फोर व्हीलर मारुती सुझुकी, या गाड्या आता आघाडीची कंपनी बनली आहे. गेल्या काही दिवसात या कंपनीच्या कार युनिटच्या विक्री त जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मारुती सुझुकीच्या कंपनीच्या गाड्या बाजारात पाहायला मिळत आहे. यातील लोकप्रिय गाडी म्हणजे, मारुती स्विफ्ट मारुती स्विफ्ट त्या गाडीची मोठी क्रेझ दिसून येते.
मारुती स्विफ्ट या गाडीची विक्री देखील खूप जास्त आहे. आणि या कंपनीने एक सुविधा देखील उपलब्ध केली आहे. अंतर्गत तुम्ही जर मारुती स्विफ्ट गाडी खरेदी केली. तर तुम्हाला GST एकही रुपया लागणार नाही. यामुळे सर्वात जास्त स्वस्त ही गाडी तुम्हाला खरेदी करता येणार आहे. चला तर मग या गाडीबद्दल आणखीन काही जाणून घेऊया.
कंपनीने आता आपल्या देशाचे जवान म्हणजे अर्थातच जे लोक सुरक्षा दलात असून, देश सेवा करतात त्यांच्यासाठी स्विफ्ट कार कॅंन्टीन स्टोअर डिपार्टमेंट म्हणजे CSD मध्ये देखीलं उपलब्ध करून दिलें आहे. त्यामुळे येथून अतिशय स्वस्त दरात सुट् खरेदी करता येणार आहे. चला याच्या किमती किती कमी होतात ते एकदा पाहून घेऊ या.
मारुती स्विफ्ट LXI
CSD मध्ये तब्बल 86 हजार ते १ लाख रुपयापर्यंत आर्थिक बचत होते. इतक्या किमती कमी होऊन या किमतीत उपलब्ध आहे. स्विफ्ट LXI मॅन्युअल बेस्ट व्हेरिएंट CSD मध्ये 5 लाख 13 हजार 667 रुपयात उपलब्ध आहे. शोरूम मध्ये सर्वसामान्य ग्राहकांनी ही कार घेतलीं तर त्यांची किंमत 5 लाख 99 हजार 450 रुपयापर्यंत जाते. म्हणजेच, जर स्विफ्ट मॅन्युअल LXI ही कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंट म्हणजेच, CSD वरून खरेदी केली, तर 86 हजार 83 रुपयांची बचत होईल.
Swift VXI ऑटोमॅटिक
स्विफ्ट व्हीएक्सआय ऑटोमॅटिक व्हर्जन जे आपण पाहिलें तर ते 6 लाख 47 हजार 92 रुपयात उपलब्ध आहे. व तेच मॉडेल सर्वसामान्य लोकांसाठी शोरूम मध्ये 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. जर हे मोडेल CSD वरून खरेदी केलें तर 97 हजार 177 रुपयांची बचत होते.
Swift VXI CNG
Swift VXI CNG हे मॉडेल देखील तुम्हाला कमी किमतीत भेटलं हे मॉडेल सीएसटी मध्ये तुम्हाला 6 लाख 80 हजार 755 रुपयात मिळेलं. व सेम हेच मॉडेल जर तुम्ही जवळच्या शोरूम मध्ये खरेदी करण्यासाठी गेलां तर तेच मॉडेल तुम्हाला सामान्य ग्राहक म्हणून 7 लाख 85 हजार रुपयाला मिळेल.1,04,245 रुपयांची सूट मिळेल.
Swift zxl CNG
Swift zxl CNG च्या किमतीत जर आपण पाहिले, तर 8,53,000 रुपये याची शोरूम मध्ये किंमत आहे. पण जर हीच कार CSD वरून विकत घेतली, तर मात्र 7,35042 रुपयांना मिळेलं. म्हणजेच जवळपास 7,17,958 रुपयांचा या ठिकाणी फायदा होताना दिसेल.