Driving License : परदेशातही ड्रायव्हिंगची मजा! ‘या’ पाच देशांमध्ये वापरू शकता भारतीय वाहन परवाना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Driving License : मित्रांनो रस्त्यावर गाडी चालवताना तुमच्याकडे वाहन परवाना असणे आवश्यक असते. हे ड्रायव्हिंग लायसन ओळखपत्र म्हणून देखील वापरता येते पण तुम्हाला माहित आहे का? परदेशातही तुम्ही तुमच्या भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वापर करू शकता. भारतीय ड्रायव्हिंग लायसन चा वापर करून गाडी चालू शकता. तुम्ही भारतात बनवलेला तुमचा वाहन परवाना परदेशाची ड्रायव्हिंग करताना वापरू शकता. कोणत्या देशात किती कालावधीसाठी तुम्ही भारतीय वाहन वापरू शकता आपण ते जाणून घेणार आहोत.

USA यूएस:

USA मध्ये देखील बहुतेक राज्यात एखाद्या व्यक्तीला भारतीय ड्रायव्हिंग लायसन ने भाड्याने घेतलेली कार चालवण्याची परवानगी देतात. पण लायसन इंग्रजी भाषेत आणि कायदेशीर वैद्य असले पाहिजे. भारतीय ड्रायव्हिंग लायसन बरोबर गाडी चालवण्याआधी तुम्हाला आय ९४ (I-९४) फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये अमेरिकेत येण्याची तुमची तारीख नमूद केली असते सर्व माहितीच्या कागदपत्र सह भारतीय ड्रायव्हिंग लायसन यूएसए मध्ये एका वर्षासाठी वैद्य आहे.

जर्मनी Germany :

भारतातून जर्मनीमध्ये तुम्ही फिरायला गेला असाल तर तुम्हाला गाडी चालवण्याची इच्छा असेल, भारतीय ड्रायव्हिंग लायसन वर सहा महिन्यासाठी गाडी चालू शकतात. तसेच भारतीय ड्रायव्हिंग लायसन इंग्रजी किंवा जर्मनी भाषेतच असावी. पण हे अनिवार्य नाही तर, तरीसुद्धा सुरक्षितेसाठी तुमच्या सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे नेहमी जवळ ठेवा.

Australia ऑस्ट्रेलिया :

ऑस्ट्रेलियाचे काही भाग असे की न्यू साउथ वेल्स, क्वीनलँड, दक्षिण ऑस्ट्रेलिया राजधानी शेत्र येथे ड्रायव्हिंग लायसन स्वीकारतात. तसेच याचा कालावधी तीन महिन्याचा असेल. महत्वाचे ही की ड्रायव्हिंग लायसन इंग्रजी भाषेत असेल भारतीय ड्रायव्हिंग लायसन इंग्रजी भाषेत नसेल तर तुम्ही ते लायसन इंग्रजी सहज करून घेऊ शकता.

युके ( United Kingdom ) :

युनायटेड किंगडम मध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स एका वर्षासाठी वैद्य आहे. सरकार भारतीय ड्रायव्हिंग लायस नसणाऱ्या व्यक्तीला केवळ निवड गाड्या चालण्याची परवानगी देते. तसेच सुरक्षेसाठी ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित तुमच्या सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे नेहमी जवळ ठेवा.

कॅनडा Canada :

कॅनडा मध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन असलेल्या व्यक्तीला साठ दिवसांसाठी गाडी चालवण्याची परवानगी दिली जाते. तसे तुमच्या लायसन इंग्रजी भाषेत असणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे त्या व्यक्तीला कॅनडा प्रवेशाची तारीख नमूद केलेली अतिरिक्त कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात. पण भारतीय ड्रायव्हिंग लायसन केंद्रामध्ये साठ दिवसांसाठी अर्थात दोन महिन्यापर्यंत वैद्य आहे. त्यानंतर मात्र कॅनडामध्ये गाडी चालवण्यासाठी कॅनडाचे ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक असते.

तर या पाच देशांमध्ये फिरायला गेल्यावर तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन चा उपयोग करून प्रदेशामध्ये गाडी चालवण्याचा आनंद लुटू शकता.

Leave a Comment