Nano Urea : ड्रोनद्वारे नॅनो युरियाची पिकावर फवारणी, नॅनो युरियाबद्दल ए टू झेड माहिती एका क्लिकवर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nano Urea : युरिया आणि शेती हे जणू समीकरणात झालेले आहे. कुठल्याही पिकासाठी शेतकरी आता सर्वात प्रथम युरिया खताला प्राधान्य देत आहेत. मात्र हल्ली खतांच्या किमती देखील भरमसाठ वाढल्याने असल्याने शेतकरी आता हदबल झाल्याचे दिसून येत आहे. आता सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिलासा बाब म्हणजे प्रथम युरिया हे नॅनो प्रकारात आलेले असून ड्रोन द्वारे सुद्धा त्याची फवारणी करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयीस्कर होणार आहे व याचा मोठा प्रमाणात फायदा होणार आहे.

नॅनो युरिया हे युरिया खताचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. किमतीसह शेतकऱ्यांना पुरवणारा वेळेची बचत करणारा ठरणार असल्याचे दिसून येत आहे. आजच्या घडीला युरियाची बॅग 45 किलो ची गोणी 3800 रुपये येते. शेतकऱ्यांना सबसिडी मिळाल्यानंतर ती 265 रुपयांना मिळते. मात्र, नॅनो रुपयांचे बॉटल 225 रुपयांना मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. एका अर्धा लिटर मध्ये जवळपास एक एकरावरील पिकांवर फवारणी होती. मात्र पिकांनुसार हे प्रमाण बदलत जाते.

नॅनो युरिया म्हणजे काय ?

नॅनो युरिया व डीएपी हे एक आधुनिक नत्र व स्फुरद युक्त द्रव्य रूप खत आहे. जे पिकांच्या वाढीसाठी विकासासाठी आवश्यक असणारे नत्र व स्फुरद हे मुख्य अन्नद्रव्य पुरवतात. ज नॅनो युरिया हे एक द्रव्य रूप नत्रयुक्त खत असुन त्यामध्ये चार टक्के नत्र नॅनो कानाचा स्वरूपात असतो. त्यामधील नॅनो नत्र कणाचा आकार हा 30 ते 50 नॅनो मीटर इतका असतो. नॅनो युरियामध्ये नत्राचे कण हे अति सूक्ष्म असल्यामुळे ते एका संघ असतात. तसेच, त्याचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ पारंपरिक आणि युरियापेक्षा दहा हजार पट जास्त असल्यामुळे त्याची कार्यक्षमता 90% पर्यंत असते. मगजी पारंपारिक युरियामध्ये 30 टक्के ते 50 टक्के असते.

नॅनो युरिया चे फायदे

नॅनो युरिया व नॅनो डीएपी च्या वापरामुळे पिकांच्या उत्पादनेमध्ये वाढ होते खर्चात बचत होते. आणि पर्यायाने शेतकऱ्यांना एकूण उत्पादनामध्ये वाढ होते. पिकांचे पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते ज्ञानू युरियाची एक बाटली 50 मिली आणि युवराईची एक गोणी 25 किलो याची कार्यक्षमता समान आहे. त्यामुळे पारंपारिक युरिया खतांवरील शेतकऱ्यांच्या अवलंब कमी होते. पारंपारिक युवराच्या तुलनेत नॅनो युरिया कमी लागतो त्याचबरोबर शेतकऱ्यांचे साठवणूक वाहतूक यावर कमी खर्च होतो. शिवाय हवा पाणी आणि जमिनी यांची हानी थांबते आहे. एक शोधिशी आणि विना अनुदानित खत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!