Maruti Suzuki Electrical Car | प्रतीक्षा संपली, या तारखेला होणार मारुती सुझुकी पहिली इलेक्ट्रिकल कार ,जाणून घ्या फीचर्स व इतर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Electrical Car : तुम्हाला तर माहित आहे सध्याच्या जमान्याला इलेक्ट्रिक कारला खूप मागणी आहे. कार उत्पादन मधली नामांकित कंपनी मारुती सुझुकी सध्याच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. मागील ऑक्टोबर महिन्याचा विचार जर केला तर मारुती ही सर्वाधिक वाहन विकणारी कंपनी ठरलेली आहे. सध्याच्या घडीला गाडी खरेदी करताना लोक पहिली पसंती ही मारुतीला देत असल्याचे दिसत आहे.

Maruti Suzuki लवकरच आता त्यांची इलेक्ट्रिकल SUV eVX कार लवकरच बाजारामध्ये आणणार आहे. ती सध्या ऑन रोड टेस्टिंग करताना दिसली आहे. ही कॉम्प्लेक्स चाचणी घेत आहेत ही कार इलेक्ट्रिक कारच्या कॉन्सेप्ट व्हर्जन सारखी दिसत आहे .चला जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती. .

आपण बाजारामध्ये गाडी खरेदी करायला गेल्यावर पेट्रोल सीएनजी गाडी बघतो परंतु सध्याच्या घडीला बाजारामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना जास्त डिमांड येत आहे. त्यामुळे अनेक कंपनी आता इलेक्ट्रिक गाड्या कडे वळलेले दिसून येत आहे. त्यामुळे मारुती सुझुकी आता त्यांची जबरदस्त कार तयार करत आहे. ही कार सर्वात प्रथम ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानंतर या कार विषयी चर्चा सुरू झालेल्या होत्या. आता पुन्हा एकदा गुरुग्राम मध्ये टेस्टिंग दरवाजा मॉडेल दर्शन झालेल्या आहे. आता ही कार साधारण 2025 मध्ये मार्केटमध्ये येऊ शकते असा खुलासा MSIL ने केला आहे.

Maruti Suzuki eVX मध्ये काय आहे खास

EVX मध्ये साधारण 60 KWH बॅटरी पॅक असणार आहे. आणि इलेक्ट्रिक मोटरचा सपोर्ट असेल असे सांगण्यात येत आहे.दर महिन्याला किती पावर असल्याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही तरी कंपनीत दावा केला आहे. की बॅटरी पॅक फुल चार्जर 550 किलोमीटर पर्यंत रेंज देईल.

eXV टोयोटाच्या BEVs साठी डिझाईन केलेल्या चाळीस पी एल प्लॅटफॉर्मवर आधारित असेल जे बॅटरी फ्लोअर बोर्ड मध्ये समाकलित करेल त्यामुळे केबल आणखी मोठी होईल. व प्रवासासाठी जागा यामुळे या गाडीची आणखी किती वाट पहावी लागेल हे पाहणे गरजेचे आहे.

Maruti Suzuki eVX Price

या कार ची किंमत किती असेल याबाबत लवकरच माहिती समोरील परंतु असे म्हटले जाते. की या कारची किंमत कमी असणार आहे. याचे कारण असे की सध्या या इलेक्ट्रिक मध्ये टाटा मोटरचे वर्चस्व आहे. व या कंपनीला टक्कर देण्यासाठी मारुती योजना आखत आहे. त्यामुळे आता या कार्डची किंमत चार पेक्षा कमीच असेल असे म्हटले जात आहे. जरी गाडी मार्केटमध्ये आली तर ही इलेक्ट्रिक कार धुमाकूळ घालणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!