PM Kisan Samman Fund 15th Installment : केंद्र सरकार द्वारे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. त्यामधील एक म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही मदत प्रत्येक चार महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयांच्या टप्प्यात वितरित केली जाते असे या योजनेचे तीन टप्पे आहेत. व आतापर्यंत या योजनेअंतर्गत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आली आहेत.
सणासुदीचे दिवस सुरू झाले असता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरावा हप्ता जमा करण्यात येईल अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केल्यास शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल.त्यामुळे केंद्र सरकारकडून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यासाठी हालचाली सुरू झाले आहेत.
लवकरच पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल अशी शक्यता आहे. मागील हप्त्यामध्ये पीएम किसन लाभार्थ्यांची संख्येमध्ये मोठी घट झाली होती.त्यामध्ये कारण म्हणजे जमिनीचा नोंदणी पडताळणी असल्याचे सांगितले जात आहे. पंधरावे हप्त्यात ही मोठ्या प्रमाणात पात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्याच्या यादीमधून वगळली जाऊ शकते असे सांगितले जात आहे.
लाभार्थींची संख्या कमी होणार ?
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारद्वारे पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी दोन हजार रुपये दर चार महिन्यांच्या अंतरामध्ये तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते सध्या या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. शेतकरी पंधरा व्यक्तीची आतुरतेने वाट पाहत आहे मागील हप्त्यामध्ये पीएम किसान योजनेची लाभार्थी संख्या मध्ये मोठी घट झाल्याची दिसून येत आहे. त्याच्या मागचे कारण म्हणजे जमिनीच्या नोंदणीची पडताळणी असल्याचे सांगितले जात आहे.
पंधरावा हप्ता दरम्यान मोठ्या प्रमाणात अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादी मधून वगळली जाऊ शकतात असे मानले जात आहे. सरकार या शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी सातत्याने नोटीस पाठवत आहे पैसे परत न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी
शेतकरी मित्रांनो तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल तर पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या सीसी केंद्राला भेट देऊन सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण करू शकता यासाठी तुम्हाला www.pmkisan.gov.In या अधिकृत व्यवसायावर जावा लागेल त्यानंतर तुमच्या होम पेजवर E-KYC पर्याय दिसेल त्यानंतर आधार क्रमांक आणि कॅपच्या टाका त्यानंतर मोबाईल क्रमांक टाका व यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर ओटीपी येईल ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमचे E-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.
पी एम किसान योजनेसाठी नोंदणी करताना या चुका करू नका
सर्वात प्रथम म्हणजे तुमचे नाव, लिंग आधार क्रमांक पत्ता आणि इतर माहिती अशी बरोबर द्या चुकीची माहिती देऊ नका अन्यथा तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकता तसेच तुमच्या बँक खात्याबाबत चुकीची माहिती देऊ नका तुमचे खाते क्रमांक किंवा इतर माहिती काळजीपूर्वक तपासा जर ही माहिती चुकली तर तुम्ही या योजनेचा लाभापासून वंचित राहू शकतात त्यामुळे तुमची माहिती एकदा काळजीपूर्वक तपासून घ्या.