Drought declared in 40 talukas : राज्यामध्ये कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली लक्षात घेता खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाने या संबंधित मान्यता दिली आहे त्यानुसार दुसरा परिस्थिती आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.
राज्यामध्ये उर्वरित तालुक्यांमध्ये सरासरी पैकी कमी पाऊस झाला आहे त्याबाबत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळ परिस्थिती जाहीर करून या मंडळाकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वेशन मंत्राचे अध्यक्ष त्याखाली मंत्रिमंडळ उपस समितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेले आहेत त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीने बाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक आणि परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात परिस्थितीची माहिती दिली आहे. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन आणि संहिता 2016 मधील प्रतिदिनुसार अनिवार्य निर्देशक आणि प्रवादर्शक निर्देशक विचार घेण्यात आलेले आहेत.
राज्यामध्ये यंदा पाऊस सरासरीच्या १३ टक्के घट झालेली असून रब्बी पेरणी देखील संतपणे सुरू आहेत आतापर्यंत १२ टक्के प्रेरण्यात झालेले आहेत अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली आहे.
जिल्हानिहाय दुष्काळ जाहीर झालेले 40 तालुके
- छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर, सोयगाव, जालना: जालना, भोकरदन, वंदनापूर, अंबड, मंठा, बीड: वडवणी धारूर, अंबाजोगाई, लातूर: रेणापूर, धाराशिव: वाशी, धाराशिव, लोहारा, नंदुरबार: नंदुरबार, धुळे, शिंदखेडा जळगाव, चाळीसगाव, बुलढाणा, बुलढाणा, लोणार, नाशिक, मालेगाव, सिन्नर, येवला, पुणे, पौंड, दौंड, पुरंदर, सासवड, वेल्हा, बारामती, इंदापूर, सोलापूर, करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला, सातारा, वाई,खंडाळा कोल्हापूर, हातकणंगले, गडहिग्लज, सांगली, शिराळा,कडेगाव,खानापूर, विटा,मिरज