HOME LOAN | मोठ घर बांधायचा आहे परंतु पैसे नाहीत ? असा नेहमी लोक विचार करत असतात घर बांधणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं परंतु घर बांधण्यासाठी महत्त्वाचे असते ते पैसे सध्याच्या महागाईच्या काळामध्ये घर बांधणे खूप कठीण झाले आहे. नोकरदार व व्यवसाय दार कर्जाच्या हप्तामुळे किती लोकांचे स्वप्न घर घेण्याचा अपूर्ण राहत. आजकाल बाजारात आलिशान घराची मागणी वाढत चाललेली आहे.मुंबई दिल्ली बंगलोर यासारख्या शहरांमध्ये स्वतःचा घर घेणे खूप कठीण आहे.
अगदी परवडणाऱ्या घरांची किंमत ही पन्नास लाख रुपये पर्यंत असू शकते पण जर तुम्हाला आलिशान मोठे घर हवा असेल तर, तुम्ही त्यासाठी मोठी रक्कम मोजावे लागते त्याचे नियोजन तुम्ही कसं कराल याविषयी आपण सविस्तर माहिती देणार आहोत. तुमच्या कर्जाच्या नियोजन देखील तुम्हाला करण्यात मदत होऊ शकते.
भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया हायवेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जर तुम्हाला एक कोटी रुपयांचे घर घ्यायचे असेल तर,तुम्ही 75 टक्के म्हणजेच 75 लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकता.सध्या गृह कर्जावरील व्याजदर 8.5 टक्के मानला तर वीस वर्षाच्या कालावधीसाठी तुमचा हप्ता सुमारे 65 हजार रुपये प्रति महिना असेल. अशा प्रकारे तुम्हाला 75 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. तसेच जर तुम्ही प्लॉटिंग रेटवर ग्रह कर्ज घेतले तर कर्जाचा व्याजदर आणि हप्ता देखील कमी होऊ शकतो. करणार बाईचा रिपोर्टर अजून खूप जास्त आहे ज्यामुळे गृह कर्जावरील व्याजदर खूप जास्त आहेत.
जर तुम्हाला कमी करण्याच्या हप्त्यावर एक कोटी रुपयांचे घर घ्यायचे असेल, तर तुम्ही 50 लाख रुपयांपर्यंत डाऊन पेमेंटची व्यवस्था करू शकता. त्यामुळे तुमचा व्याजाचा लाख रुपये वरून 54-55 लाख रुपये पर्यंत कमी होईल म्हणजे तुम्हाला व्याजात 25-26 लाख रुपयांची थेट बचत होईल. त्याचवेळी व्याजदर कमी झाल्यास तुमचा कर्जाचा हप्ता देखील वेळेनुसार कमी होईल. त्यामुळे तुमचा कर्जाचा हप्ता 43,500 रूपापर्यंत येईल यामुळे तुमच्या हातात खर्च करण्यासाठी अतिरिक्त पैसे असतील.