Tractor subsidy : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अंतर्गत आजपर्यंत ७० हजार वेळा शेत तयार झालेले आहेत.राज्यांमध्ये सध्या 70 हजार लाभार्थ्यांना 5000 140 कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकेंनी व्यवसाय करिता व्यतिरिक्त केलेले आहेत. यापैकी 58 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी महामंडळाने 5 68 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्यास परतावा केलेला आहे. प्रामुख्याने शेतीपूर्वक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर खरेदी योजना सुरू करण्यात आलेली असून, येत्या दसऱ्यापासून त्याची सुरुवात होणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत गेल्या वर्षभरामध्ये राबवत येत असलेल्या, योजना संदर्भात माहिती देताना मंत्रालयाच्या विविध वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री पाटील बोलत होते.
श्री नरेंद्र पाटील म्हणाले की, महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परता योजनेअंतर्गत समिती असलेले ट्रॅक्टर खरेदी प्रकरणी पुन्हा सुरू करण्याची कारवाई केलेली आहे. येत्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदीला असवली तर सुरुवात होणार आहे. यासाठी महिंद्र आणि एस्कॉट टर्बो या दोन कंपन्यासोबत समंज करार करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून दहा हजार ते दोन लाख रुपयांच्या मर्याद्रीतील लघु कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज भरता योजना अशा नवीन योजना सुरू करण्यात आलेले आहेत.
या योजनेची जनजागृती राज्यभरामध्ये गाव पत्तेपर्यंत पोहोचण्याकरिता जिल्हानिहाय दौरे मेळाव्यांच्या आयोजन करण्यात आलेले असून, राज्यातील विविध तालुक्यांमध्ये या माध्यमातून महामंडळाच्या योजनेची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे.
ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज प्रकरणे सुरू करून त्यांना लाभ गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजित पवार यांच्या समवेत पत्र व्यवहार करून ही बाब व समितीमध्ये देखील मांडलेली आहे. ही बाब महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मांडून महामंडळाच्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर विशेष सवलत मिळावी याकरिता त्यांनी प्रयत्न सुरू करून ट्रॅक्टर प्रकरणे सुरू करण्याकरिता कारवाई केली आहे असे असल्याचे सांगितले.