Bank Cheque Signature Rules : नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला तुमच्यासाठी एक खास अशी आवश्यक माहिती आम्ही घेऊन आलेलो आहोत. आज आम्ही या पोस्टमध्ये अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जर तुमचे बँकेमध्ये पैसे असलेले खाते असेल तर तुम्हाला व्यवहार करायचे असतील व चेकणी व्यवहार करायचा विचार करत असाल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा अन्यथा ही माहिती तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला मोठा संकटाला सामना करावा लागेल.
तुम्ही चेक हाताना रक्कम आणि नावासह पुढील बाजू संपूर्ण माहिती भरल्यास तुम्हाला पुन्हा एकदा मागील बाजूस सही करणे आवश्यक आहे का याउलट सहीचा हेतू काय आहे चेकच्या मागील बाजूस सही करण्यामागील खास वैशिष्ट्ये काय आहे आम्ही हे पुढे माहिती दिलेली आहे.
हे पण वाचा : सणसदीच्या दिवसात बँक देते आहे गृह कर्जासाठी बेस्ट ऑफर पहा संपूर्ण माहिती
Bank Cheque Signature Rules
आता सध्या डिजिटल च्या जमान्यांमध्ये ऑनलाईन बँकिंग द्वारे व्यवहार केले जातात परंतु काही व्यवहारांसाठी बँकेमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते जसे की चेक रोकने व तो जमा करणे आणि पैसे काढणे चेक मागील बाजूस सही मिळवण्यासाठी कारण महत्त्वाचे आहे आणि ही माहिती असणे आवश्यक आहे.
तुम्ही जर समोरच्या बाजूसही केल्यानंतर मागच्या बाजूसही करण्याची काय गरज आहे असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असेल त्याच्या मागील बाजू स्वाक्षरी असण्याचे कारण आहे कोणत्याही खातेदाराला त्याच्या बँकेतून पैसे काढण्यासाठी चेक जमा करण्याची सक्षमता असते.
आणि बँकेतील कॅशियर त्या व्यक्तीला पैसे देतोय हे पैसे घेऊन समोरून व्यक्ती पैसे घेऊन घरी चालत जातो ही झाली नाण्याची पहिली बाजू आता दुसरी बाजू आपण समजून घेऊया व्यक्ती जरा वेळाने परत येत माझे टोकन खराब झाले असे काही कारण देत पुन्हा पैसे काढण्याची मागणी केली. तर इथे कॅशियर कडे पैसे देण्यासाठी कसलाही पुरावा नसणार आहे.
अशा वेळेला चेकच्या मागील बाजूला सही करण्यात आलेली ती मदत केली जाते. बँकेच्या नियमानुसार तयार करण्यात आलेल्या ही जुनी एक सुरक्षेची व्यवस्थाच आहे कारण यातून फसवेगिरी रोखता येत असते टोकन घेतल्यानंतर जर कोणी व्यक्तीकडून ते हरवले आणि दुसरी व्यक्ती पैसे घेण्यासाठी येते.
अशा वेळेस परिस्थिती त्यांना मूळ खातेधारकांची सही जाणणार नाही आणि ही पासून पकडली जाईल अशा कारणामुळे बँकेकडून पाठीमागच्या बाजूस तुमच्याकडून सही करून घेतली जात असते.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून अशी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा.