Annasaheb Patil Loan Scheme : मराठा समाजातील युवकांना व्यवसाय करण्यासाठी आता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळातर्फे व्यवसाय करण्यासाठी पंधरा लाख रुपये पर्यंत झिरो टक्के व्याजदर कर्ज मिळणार आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे युवकांना व्यवसाय कर्ज एक लाख रुपये पर्यंत सुद्धा कर्ज मिळणार आहे. एक अर्जाची महत्त्वाची बाब म्हणजे बिनव्याजी कर्ज असणार आहे व प्रत्येक दिवशी दहा रुपये प्रमाणे परतफेड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
असे मिळवा 15 लाख रुपये पर्यंत कर्ज येथे क्लिक करा
महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये बेरोजगारी दिवसा दिवस मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. युवकांनी किती शिक्षण घेतले तरी नोकरी मिळण्यात अचूक नाही फार कमी लोकांना नोकरी मिळते अशामुळे तरुणांना आता उद्योग व्यवसाय करण्यासाठी कुठलाच पर्याय उरलेला नाही व्यवसाय करण्यासाठी सुरुवात प्रथम पैशांची गरज पडत असते तर त्यासाठी मराठा समाजाच्या युवकांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजना फायदेशीर ठरणार आहे.
या योजनेअंतर्गत चांगला व्यवसाय करू शकतात. 50000 पासून ते पंधरा लाख रुपये पर्यंत चांगल्या पद्धतीने व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळते. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही मोठ्या प्रमाणात तरुणांसाठी एक आशा बनलेली आहे.
मराठा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगार तरुण आहे व या तरुणांना व्यवसाय करता यावा यासाठी त्यांना ही कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Annasaheb Patil Business Loan Scheme
हॉटेल साठी