Rain Updates In Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने मारलेल्या दांडीमुळे उन्हाचा चटका तापदायक आहे. या मान्सून मध्ये मोठा खंड पडल्याने अनेक भागात पावसाची वाट पाहिली जात आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पावसासह वारे विजाचाही शक्यता दर्शवली जात आहे. उर्वरित राज्यात पावसाची उघडी चालू राहील तुरळक ठिकाणी हलक्या सरीची अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे.
अजूनही मान्सूनची आश असल्याने कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहेत. दक्षिण अंतर्गत कर्नाटक ते कुमोरीन भागापर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचे कमी दाबाचा पट्टा चालू आहे.
उत्तर मध्य प्रदेश मध्ये समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर तसेच पूर्ण मध्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून 8.4 ते 8.6 किलोमीटर उंचीवर चक्रीवादळ वाहत आहे. राज्यात ढगाळ वातावरणासह ऊन पावसाचा खेळ चालू आहे.
Rain Updates In Maharashtra
कोकणासह राज्यात काही ठिकाणी पावसाची भुरभुर दिसून येत आहे. पण आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून विज शोबत पावसाची जोरदार शक्यता आहे.
हे पण वाचा :- पंजाबराव डक हवामान अंदाज आला या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस
उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे.
पहा कोण कोणत्या राज्यात विजयसह पावसाची शक्यता आहे
- रत्नागिरी
- रायगड
- नगर
- पुणे
- सातारा
- सांगली
- सोलापूर
- बीड
- धाराशिव
- लातूर
- नांदेड
हवामान खात्याच्या अशाच नवीन नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
Hi