शेतकऱ्याला मिळणार 22 हजार रुपये नुकसान भरपाई महाराष्ट्र शासन निर्णय जाहीर:-महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा जाहीर केली. आता शेतकऱ्यांना सुमारे 15.96 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्याचे येईल . राज्ये शासन मार्फत सतत पाऊस असल्यामुळे नवीन अपत्ती घोषित करून मदत देनेया बाबत 5 एप्रिल रोजी मत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता
त्याच प्रकारे पिकांच्या नुकसानकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व मुस्कानुसार मदत कर देण्याचा निर्णय झाला आहे. केंद्र शासनाने राज्य आपत्ती साथ निधीचे दर केले आहे.
त्याचप्रमाणे चिरायत पिकाचे नुकसानीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये व बागायत पिकाचे नुकसानेकरिता 17 हजार रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानी करिता 22500 रुपये प्रती हेक्टर च्या मर्यादित ही मदत करण्याचे ठरविले आहे.
पिकांच्या नुकसानी करिता सुधारित दरानुसार निकष शिथिल करून शेतकऱ्यांना एक हजार पाचशे कोटी रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला व या निर्णयाचा फायदा 14.96 लाख हेक्टर 27.36 लाख बाधित क्षेत्रातील शेतकऱ्याला लाभ होणार आहे. तसेच यामध्ये पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकष शिवाय 750 कोटी रुपयाची मदत वितरित करण्यात आली होती. पण त्यानंतर साठी राज्य सरकार निकष ठरविले होते. तसेच ठरवलेल्या निकषत बरेच शेतकरी बसत नसल्याने शेती करून सुधारित दरामध्ये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.
सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान का दिले जाते ?
सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले जाते असा अर्थात, शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत देण्यात आलेला सहाय्यक धन योजना, अनुदान योजना, कर्जमाफी योजना, शेतीसाठी तंत्रज्ञान अनुसंधान अनुदान, कृषि विकास योजना, बीज औषधे योजना, सबसिडी आणि इतर विविध प्रकारच्या अनुदाने शामिल असतात.
यात्रा, तांदूळ, खाद्य अनाज, बियाणे, बीज तसेच विविध प्रकारच्या कृषि उपकरणांची सबसिडी, तंत्रज्ञान विकास अनुदान, फसल विमा योजना व इतर अनेक योजनांची उपलब्धता आहे.
यासाठी, सरकार विविध प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान योजना अर्ज करू शकते, ज्यामुळे त्यांना अनुदान प्राप्त होईल.
तरीही, ह्या अनुदान योजनांची अटी, अर्ज करण्याच्या अंतर्गतील नियमे आणि प्रक्रिया विविध राज्यांत भिन्न असू शकतात. सध्या च्या काळात, भारतातील विविध राज्य सरकारे त्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना उपलब्ध अनुदान योजना सुरू केल्या आहेत
हे पण वाचा:- नमो सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला मिळणार12 हजार रुपये
अशाच सरकारी माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा