Teacher Recruitment 2023:- एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये दहा हजार 391 जागांसाठी मेगा भरती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Teacher Recruitment 2023 :- EMRS एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 10391 जागांसाठी भरती इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये मेगा भरती निघाली आहे निवासी शाळांमध्ये आदिवासी व्यवहार मंत्रालय, एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS). EMRS टीचिंग स्टाफ सिलेक्शन परीक्षा 2023, 6329 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि वसतिगृह वॉर्डन पदांसाठी EMRS भर्ती 2023 (EMRS भारती 2023) आणि 4062 मुख्याध्यापक, पदव्युत्तर शिक्षक (PGT), सहाय्यक, अकाऊंटंट आणि अकाऊंटंट

EMRS Recruitment 2023 :- तर मित्रांनो एक नवीन मॉडेल निवासी शाळांमध्ये नोकरी करण्याची चांगली सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी पात्रता वयोमर्यादा व अर्ज कुठे करायचा आहे हे सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत. या भरतीसाठी खाली दिलेली माहिती सविस्तर प्रमाणे वाचावी

पदाचे नाव & तपशील

एकून जागा :- 6329

पदाचे नाव :-

  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 5660 पदे
  • हॉस्टेल वॉर्डन (पुरुष) -335 पदे
  • हॉस्टेल वॉर्डन (महिला) – 334 पदे

TOTAL जागा:- 6329

शैक्षणिक पात्रता :- 1 संबंधित पदवी ,B.ED ,CTET

  • पदवीधर किंवा NCERT व इतर NCTE मान्यता प्राप्त संस्थेचा रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन चार वर्षाचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम असणे आवश्यक .
  • पदवीधर किंवा NCERT / NCTE मान्यताप्राप्त संस्थेचा रिजनल कॉलेज एज्युकेशन चार वर्षाचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम असणे आवश्यक

वयोमर्यादा :- 18 ऑगस्ट 2023 रोजी 35 वर्षापर्यंत उमेदवाराचे वय असणे आवश्यक ससी/स्त: 05 वर्ष सूट ,OBC: 3 वर्ष सूट

नोकरी करण्याचे ठिकाणं:- संपुर्ण देशात

FEE : SC/ST/PWD: यांना FEE नसणार आहे.

  • GEN/ OBC : ₹ 1500/-
  • पद क्र.2 आणि ३ : जन/OBC: ₹1000/-

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा apply online

(मुदतवाढ) अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 असेल

अधिकृत वेबसाईट पहा :- क्लिक

अशाच नवीन भरतीच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायाचा वापर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!