महिलांना व SC, ST समाजाला व्यवसायासाठी मिळणार कर्ज;
नवीन व्यवसाय उद्योग म्हणून उत्कृष्ट इच्छिणाऱ्या महिलांसाठी केंद्र सरकार व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना राबवत आहे.
स्टँड अप इंडिया योजन
या योजनाद्वारे किंवा महिलांनाच नाही तर अनुसूचित जाती आणि जमातींना ही कोणताही भेदभाव न करता कर्ज दिले जात आहे.
स्टॅन्ड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी काय पात्रता पाहिजे व अर्ज कसा भरायचा?
स्टँड अप इंडिया योजनेचे उद्देश उद्योजक बनू इच्छिणाऱ्या महिला अनुसूचित जाती आणि जमातींना कर्ज मिळवून देणे हा आहे.
ही योजना 15 ऑगस्ट 2015 रोजी केंद्र सरकारने चालू केलेली आहे. याद्वारे केंद्र सरकार त्यांना लघुउद्योग उभारून उद्योजक म्हणून विकास होण्यासाठी बँकेतर्फे दहा लाखापासून करोड रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे.
या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 212000 लोकांनी कर्जासाठी अर्ज दाखल केला आहे त्यापैकी 191050 अर्जदारांना कर्ज मंजूर झालेला आहे.
या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 43046 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आलेली आहे.
बॅंका खात्रीशीर कर्ज देते का नाही?
केंद्र सरकारने सांगितलं असलं तरी बँका योग्य पद्धतीने कर्ज उमेदवारांना देतात का नाही अशी शंका प्रत्येकाच्या मनात येते व ती शंका येणे स्वाभाविक आहे.
पण ही योजना त्या पद्धतीची नाही त्यासंदर्भात केंद्र सरकारने बँकांना काही प्रकारच्या नियम व अटी घातलेले आहेत.
देशात एकूण 1.25 लाख बँकेच्या शाखा उपलब्ध आहेत यापैकी केंद्र सरकारने प्रत्येक विभागाने मग तो तरुण असो किंवा म्हातारा असो आपल्या क्षेत्रातील एक महिने ला किंवा दलित आणि आदिवासी तरुण उद्योजकाला प्रत्येक वर्षी कर्ज द्यावेच अशी अट घातलेली आहे.
या योजनेच्या लाभार्थ्यांनी किती गुंतवणूक करायला पाहिजे:
लाभार्थ्यांनी तो ज्या उद्योगात गुंतवणार आहेत त्याच्या खर्चाच्या 10 किंवा 15 टक्के रक्कम गुंतवण्याची गरज आहे. पूर्वी तो पंचवीस टक्के होता पण आता केंद्र सरकारने कमी केला आहे.
इतरांना कर्ज मिळवण्यासाठी अटी:
केवळ महिलांनाच नाही तर इतरांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो पण त्यात काही महत्त्वाच्या अटी आहेत.
इतर कोणत्याही व्यक्तीला या योजनेअंतर्गत उद्योगाच्या घरासाठी कर्ज मिळू शकते जो व्यवसाय उभारणार आहेत किंवा आधी तू भरलेला असेल.
परंतु या उद्योगात 51 टक्के महिला किंवा अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तींचा सहभाग असायला पाहिजे. त्यानंतर हे कर्ज मिळते.
कर्जाची परतफेड किती वर्षात करायची:
हे कर्ज 7 वर्षाच्या आत परतफेड करायचे आहे.
व्याज दर किती आहे ?
कमीत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे या योजनेचे वैशिष्ट्य आहेत.
कर्जासाठी कोण कोण पात्र आहेत?
महिला व SC, ST समाजाच्या व्यक्ती असणं गरजेचं आहे.
वय कमीत कमी 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे.
ज्यांनी आधीच व्यवसाय किंवा संस्था स्थापन केलेली आहे ते देखील या योजनेचा व्यवसाय वाढवण्यासाठी वापर करू शकतात.
कंपनीतील 51 टक्के भांडवल एससी एसटी प्रवर्गातील व्यक्ती किंवा महिला उद्योजकांच्या मालकीच्या असणे गरजेचे आहे.
कर्जदाराने या अगोदर कोणत्याही बँकेकडून कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नसावे व त्याची योग्य पद्धतीने करता डिफॉल्ट न करता केलेले असावे.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात का?
करू शकतात पण तुम्हाला https://www.standupmitra.in/ या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. त्यामध्ये ठेवून दिलेल्या तपशिलाच्या आधारे दोन शून्य मध्ये वर्गीकरण होईल.
अशाप्रकारे लॉगिन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अर्जाचा पात्रतेबद्दल माहिती मिळेल.
हमीपत्र द्यावा लागेल का?
बँकेच्या नियमानुसार जमीन किंवा हमीपत्र द्यावे लागेल. पण ते तुम्हाला कर्ज देणाऱ्या बँकेच्या नियम व अटीवर अवलंबून आहे.
या योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी संपर्क कोणासोबत करायचा?
जवळच्या कोणत्याही बँकेत जा आणि तेथील अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. तपशील आणि पात्रतेसाठी स्टँड अप इंडिया या वेबसाईटला भेट द्या.
प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सरकारने अर्जदाराला सुलभ सेवा देण्यासाठी संबंधित राज्यात जिल्ह्यामध्ये कनेक्ट केंद्र चालू केले आहेत. अर्ज करताना मदतीसाठी अर्जदार त्याच्या स्थानिक कनेक्
या योजनेच्या आणखीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा;
Join Now
हे वाचलं का?
पोस्ट ऑफिस भरती 2023 दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी:24008 जागा
“शेअर करा“