Weather Update | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील हवामान बदलाबाबत एक मोठी अपडेट दिलेली आहे. मी दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात पुन्हा एकदा बदल झाल्यास बंगालच्या खाडीमध्ये ढगांची हालचाल वाढली आहे. त्यामुळे पुढच्या तासात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमी वरती काही भागात हलक्या पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी थंडीचा प्रभाव वाढणार आहे. Weather Update
हवामान तज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रात हळूहळू थंडीची लाट पसरणार आहे. पावसाचा चावट जवळपास दूर झाला असून पुढच्या पाच दिवसात तापमानात तब्बल दोन ते तीन अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता आहे. म्हणजे सकाळ संध्याकाळ गारवावाडी आणि हिवाळीची खरीच चाहूल या आठवड्यापासून लागणार आहे.
ज्यातील हवामानाबाबत IMD ने दिलेल्या माहितीनुसार, Vidarbha, marathvada, उत्तर महाराष्ट्रात थंडीची झुळूक जाणू लागेल. नागपूर, अकोला, अमरावती या भागात किमान तापमान 17 अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सकाळी थोडा गारवा आणि धुक्याची शक्यता आहे. पण रात्रीचे तापमान झपाट्याने घसरल्याचं पिकांवर थंडीचा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोकण किनाऱ्यावरील वातावरण मात्र अजून थोडं बदलत्या मूडमध्ये आहे. हवामान खात्याने सांगितला आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. मुंबई आणि उपनगरात आज अशांत ढगाळ वातावरण राहणारा असून कमाल तापमान 32 अंश तर किमान तापमान 21 अंशांच्या आसपास असेल.
दरम्यान, दक्षिण भारतात अजून देखील जोरदार पाऊस सुरू आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रापर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्ट्यामुळे पुढील काही दिवस या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मागील 24 तासांमध्ये तमिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात तब्बल 12 सेंटीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
हवामान खात्याच्या या अंदाजामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. खरंतर राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता यामुळे अनेक कामे कोळंबली होती व शेती पिकांचे नुकसान झाले होते. तर यंदाची थंडीही रब्बी हंगामातील पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे थंडीची सुरुवात कधी होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष होते. आता पुढील हवामान कसे राहते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
Weather Update