Rain Alert | राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता, एप्रिल महिन्यात या तारखेपासून सुरुवात होणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert : भारतीय हवामान खात्याने आज राज्यांमध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर राज्यांमध्ये अचानक होत असलेल्या बदलाने शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा काळ कोसळलेला आहे. अचानक कुठेतरी मोठा पाऊस पडणार हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेणे खूप गरजेचे आहे त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा. Rain Alert

काल राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार असा अंदाज वर्तवला होता. तर काही ठिकाणी पावसाचा इशारा देखील दिलेला होत. तसेच राज्यामध्ये काल वातावरण पाहायला मिळाले तर काही ठिकाणी उष्मा जात जाणवाला. परंतु पुढील 24 तास राज्यावरती ढगांचे सावट आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

या पार्श्वभूमी वरती वाऱ्यांचा वेग कमी असल्याने पाऊस पडण्यात अडथळा येणार आहे असे वातावरण 31 मार्चपर्यंत राहणार आहे .तर एक एप्रिल पासून बहुतांशी ठिकाणी गारपीट होईल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. मात्र ही स्थिती वाऱ्यांच्या वेगावर ते अवलंबून असणार आहे हे त्या काळामध्ये राज्यात कसे वातावरण पाण्यासारखे राहणार आहे.

त्यामुळे शेतकरी बांधवांनी योग्य ती नियोजन करून त्यांच्या शेती पिकाचे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना नुकसानींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करा आणि हवामान अपडेट कडे लक्ष ठेवा.

Leave a Comment