Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र अनेक असे शेतकरी ज्यांना लाभार्थी स्टेटस कसे तपासावे हे माहित नाही. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेत असाल आणि नमो शेतकरी योजनेची लाभार्थी स्थिती कशी तपासावी माहीत नसेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
👇👇👇👇
नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार?
👇👇👇👇
नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नमो शेतकरी योजनेचे स्टेटस कसे तपासावे?
जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादीत असाल किंवा तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का हे तपासून इच्छित असाल, तर तुम्ही आम्ही सांगितलेल्या स्टेप फॉलो करून लाभार्थी स्टेटस तपासू शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, ज्याची लिंक आम्ही वरती दिली आहे.
- त्यानंतर बेनिफिशरी टेटस (beneficiary status) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून तुम्ही टेटस तपासू शकता.
- जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर know your registration no या पर्यायावर क्लिक करा.
- या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून गेट डाटा या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी टाका आणि कॅप्चर टाकून पुढे जा या पर्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचे नाव पत्ता आणि योजनेची संबंधित सर्व माहिती दिसेल.
- यापूर्वी या योजनेअंतर्गत तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत आणि पुढील हप्ता कधी मिळेल याची माहिती देखील इथे उपलब्ध असेल.