Gold and Silver December New Rates : खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सोन्याच्या दरामध्ये काहीशी घसरण आपल्याला पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा तेजी आल्याच पाहिला मिळालेले आहे. चांदी पाचशे रुपयांपेक्षा अधिक दराने उसळी घेतली आहे. तर वायदे बाजारातून 76 हजार 421 रुपये तोळ्यावर ट्रेंड करत आहे. यादरम्यान चांदी 511 रुपये प्रति किलो दराने महागली आहे. आता सध्या दर 88 हजार 903 रुपये प्रति किलोग्राम ट्रेड करत आहेत मागील सत्रात 88 हजार 392 रुपये वर होती Gold and Silver December New Rates
आज काय आहेत सोन्याचे भाव
आज 22 कॅरेट प्रति दहा ग्राम सोने 71 हजार रुपये असून 24 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम ७७४५० रुपये आहे तसेच १८ कॅरेट सोने 10 ग्रॅम 58 हजार 90 रुपये आहे.
एक ग्राम सोन्याचे दर
22 कॅरेट एक ग्रॅम सोन्याची किंमत 7000 रु 100 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 7745 रुपये प्रति एक ग्राम आहे. तसेच अठरा करेक्ट सोन्याची किंमत पाच हजार आठशे नऊ रुपये आहे.
मुंबई पुण्यातील दर
आज मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 450 रुपये आहे तसेच १८ कॅरेट सोन्याची किंमत 58 हजार 90 रुपये आहे.