Ladki Bahin Yojana Beneficiary Status: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात सर्वात चर्चेत असलेला विषय म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेने दोन महिन्यापासून महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर एक काम करणे आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आले आहेत की नाही जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. 14 गोष्ट पासून राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये पाठवले जात आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये महिलांना मिळत आहेत. अजूनही अर्ज करण्याची प्रक्रिया चालू असून येत्या 17 ऑक्टोबर पर्यंत सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांशी संलग्न किंवा लिंक असणे आवश्यक आहे. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसल्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. याच पार्श्वभूमीवर आपल्या आधार क्रमांकाची बँक खाते लिंक आहे का नाही ते कसे चेक करायचे. कोणते बँक खाते आधार कार्ड ची लिंक आहे हे जाणून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण पाहणार आहोत.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4,000 रुपये या दिवशी जमा होणार, लाभार्थी यादीत तुमचे नाव पहा
बँकेला आधार लिंक करणे आवश्यक
लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना तुम्ही दिलेल्या बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असून देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घेणे आवश्यक आहे. तुमचे बँक सीडींग स्टेटस काय आहे हे जाणून घेणेदेखील आवश्यक आहे. Ladki Bahin Yojana Beneficiary Status
ई श्रम कार्ड धारकांच्या खात्यात ₹ 2,000 येण्यास सुरुवात झाली, तुमचे नाव याप्रमाणे तपासा
बँक सीडिंग स्टेटस कसे चेक करावे?
- बँक सिलिंग स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. (udidai.gov.in)
- त्यानंतर तुम्हाला माहित असलेली भाषा निवडायची आहे.
- भाषा निवडल्यानंतर तुम्हाला आधार सर्विसेस नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर पुढे आधार लिंक स्टेटस असा पर्याय दिसेल.
- आधार लिंक स्टेटस वर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो उघडेल. त्यात बँक शेडिंग स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेला कॅप्चर कोड टाकून लॉगिन करावे लागेल.
- त्यासाठी आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर वर ओटीपी येईल हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचे यु आर डी आय च्या संकेतस्थळावर लॉगिन होईल.
- त्यानंतर खाली बँक शेडिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार क्रमांक अशी कोणते बँक खाते लिंक आहे हे तुम्हाला समजेल.
4 thoughts on “लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले का नाही? असे “चेक करा स्टेटस””