DCC बँकेत खाते असलेले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी, लाभार्थी यादी जाहीर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan waiver scheme | कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. डीसीसी बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुमचे कर्जमुक्ती पासून सुटका होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या थकित कर्जाची वसुलीसाठी एक रक्कम कर्ज वसुली योजना सुरू केली आहे. जुनं अखेरची पीक कर्जाची सुमारे 743 कोटी थकबाकी आहे. Loan waiver scheme

लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पहा

या जिल्ह्यातील सुमारे 30, हजार शेतकरी थकबाकी असून त्यांना ही लाभ घेता येणार आहे. यानिमित्ताने वर्षानुवर्षी थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याची एक संधी निर्माण झालेली आहे.

जिल्हा बँकेचा एनपीए चौदा टक्क्यांवर गेलेला आहे मात्र गेल्या दोन वर्षात बँकेने बाकी कमी करण्यासाठी विविध उपयोजना राबवत बिगर शेतीसह शेती कर्जाला एक एक रकमी कर्ज परतफेड योजना सुरू केलेली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा यादीत नाव पहा

जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक कर्जाच्या वसुलीसाठी तालुका निहाय आणि शाखानिहाय कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिलेले आहे. यामध्ये सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यामध्ये 99.90% इतकी झालेली आहे. यामध्ये वाळव्यातून 86.86% वसुली झालेली आहे.

शेतकऱ्यांना व्याजमाफी मिळणार सांगली जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेने यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या ओटीस योजनेमुळे थकबाकीत वसुलीत वाढ झाली या धर्तीवर थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ओटीस योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत व्याजमाफी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या वेळेस माफीची तरतूद बँकेच्या नफ्यातून करण्यात येणार आहे. मार्च 15 अखेर बँकेचा एनपीए 5% च्या आणण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांनी दिली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “DCC बँकेत खाते असलेले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी, लाभार्थी यादी जाहीर”

Leave a Comment

error: Content is protected !!