या बाजार समितीत कांद्याला मिळत आहे सर्वात जास्त बाजार भाव! पहा आजचे कांदा बाजार भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

KANDA MARKET PRICE: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. आज राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याला हमीभाव पेक्षा जास्त दर मिळाला आहे. आज कांद्याला सरासरी 1875 रुपयापासून ते 3 हजार रुपयापर्यंत दर मिळाला आहे.

शहरानुसार कांद्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आज बाजार समितीचे अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला कोल्हापूर बाजार समिती 2450 क्विंटल तर खेड चाकण बाजार समिती 900 क्विंटल कांद्याचे आवाज झाले आहे. यात कोल्हापूर बाजारात २२०० रुपये तर खेड चाकण बाजारात 2500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. लाल कांद्याचे आवक कमी झाली असून 458 क्विंटल झाली आहे. बारामती बाजार समिती 2300 तर भुसावळ बाजार समिती सर्वाधिक 3 हजार रुपये दर मिळाला आहे.KANDA MARKET PRICE

आज पुणे बाजारात लोकल कांद्याची 6753 क्विंटल आवक झाली आहे. या कांद्याला 2150 रुपये तर मंगळवेढा बाजार समिती 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. आज उन्हाळी कांद्याला नाशिक बाजार समिती 2600 रुपये प्रति क्विंटल तर लालसगाव विंचूर बाजार समिती 2850 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पारनेर बाजार समिती 2550 रुपये प्रतिक्विंटल तर वैजापूर बाजार समिती 2750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. आज उन्हाळी कांद्याची एकूण 28 हजार क्विंटल ची आवक झाली आहे.

तुमच्या बँक खात्यात ₹6000 रुपये या तारखेला येणार आहेत, 100% पुराव्यासह लाभार्थी यादीतील नाव तपासा

पहा आजचे कांदा बाजार भाव

बाजार समितीजात / प्रतपरिणामआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूरक्विंटल2447100032002200
खेड-चाकणक्विंटल900200030002500
बारामतीलालक्विंटल55450030002300
भुसावळलालक्विंटल5250030003000
पुणेलोकलक्विंटल6753120031002150
पुणे पिंपरीलोकलक्विंटल20250029002700
लालसगाव विंचूरउन्हाळीक्विंटल60130033003000
मंगळवेढालोकलक्विंटल151070031002600
नाशिकउन्हाळीक्विंटल6150100031002900
संगमनेरउन्हाळीक्विंटल300040033501900
पारनेरउन्हाळीक्विंटल8983100032002550
वैजापूरउन्हाळीक्विंटल8938120032702650

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!