या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो उर्वरित पीक विमा?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Vima 2024 : शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी असणार आहे कारण उर्वरित पीक विमा कधी जमा होणार याची आतुरता सर्व शेतकऱ्यांना लागलेले आहे. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा रक्कम जमा केली जाऊ शकते यासंदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो पिक विमा

गेल्या वर्षी एन पेरणीच्या वेळी पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना 25% अग्री पिक विमा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25% अग्रिक विमा वितरित देखील करण्यात आला आहे.

रेशन कार्डधारकांना खुशखबर या मिळणार नवीन नऊ वस्तू

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आला 25% अग्रीम पिक विमा

ज्या भागांमध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त खंड पडला आहे अशा भागातील शेतकऱ्यांना 25% पीक विमा शासनातर्फे विस्तृत करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा कधी मिळणार अशी आशा शेतकऱ्यांना लागलेली आहे. परंतु शासनाच्या माध्यमातून याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

उद्या शेतकऱ्यांचा खात्यावरती जमा होणार 4000 रुपये प्रूफ सहित पहा यादी

या भागातील शेतकऱ्यांचा पिक विमा वाटप

ज्या भागातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे असे सव्वा कोटी शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करण्यात आला आहे हा पिक विमा 20 ऑक्टोबर 2024 पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे.

जवळपास खरीप 2023 मध्ये एक कोटी 40 लाख 97 हजार हेक्टर वरील शेतकरी बांधवांना खरीप पिकांची पेरणी केली होती पेरणी झाल्यावर मात्र पावसाचा मोठा खंड पडल्याने या भागातील शेतीपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाणून घ्या

एक रुपया मध्ये पिक विमा अशी शासनाची धोरणे होती पिक विमा कंपनीला सरकारकडून मिळालेले नव्हती त्यामुळे पिक विमा कंपन्याकडून काही चाल होत नव्हती.

मात्र सरकारने पैसे वितरित केले असून तत्पूर्वी पिक विमा पोटी केंद्र सरकार राज्य सरकारच्या 3000 कोटी रुपयांचा हिस्सा देखील पिक विमा कंपनील मिळालेला आहे.

परंतु उर्वरित पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वितरित करण्यात येणार आहे हे देखील अजून स्पष्ट झालेले नाही याबाबत शासनाच्या माध्यमातून कुठलीही अधिकृत ठोस पावले उचलण्यात आलेले नाही. नैसर्गिक संकटामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा परिस्थितीमधील सरकारकडून शेतकऱ्यांना अद्याप कोणतेही अनुदान व नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही केवळ एक रूपया मध्ये पीक भरण्याची सुविधा करण्यात आली होती.

2 thoughts on “या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो उर्वरित पीक विमा?”

Leave a Comment

error: Content is protected !!