Gold Rate Update Today : नागरिकांसाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. कारण सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. परंतु आता उशीर करू नका कारण सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. आता उशीर कराल तर पश्चाताप कराल.
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
घरात चढ-उतर होत असल्याने नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत होता. परंतु आता सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर तुम्ही विचार करत असाल सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे. तर तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.
या नागरिकांच्या खात्यावर येणार दोन हजार रुपये
15 जून रोजी दहा ग्राम सोन्याची किंमत 71 हजार रुपये इतकी होती तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 71800 रुपये इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,890 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे त्याच वेळी चांदीचा दर 90 हजार चारशे रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
राजधानी दिल्ली येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तसेच आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 65 हजार 890 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 71 हजार 880 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे.
तसेच गुजरातची राजधानी अहमदाबाद मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 65 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 71 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.