State Bank of India News | भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे. या बँकेच्या माध्यमातून लाखो लोक डिजिटल प्रणालीचा उपयोग करतात. परंतु याच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून लाखो लोकांची फसवणूक केली जाते. तुमचे देखील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट असल्यास ही बातमी नक्की वाचा. State Bank of India News
बाजारामध्ये मोठी घसरण, अदानीना 208129 कोटीचा फटका, तर मुकेश अंबानीला 75144 कोटींचा धक्का
महत्त्वाची बातमी! शेतकऱ्यांनो या तारखेला जमा होणार 4000 हजार रुपये
यामध्ये आपली छोटीशी चूक तुमची आयुष्यभराची कमाई कमवू शकते. अशा छोट्या चुका येताय काळात खूप धोकादायक आहे. तुमचे देखील एसबीआयच्या बँकेमध्ये अकाउंट असल्यास त्यांच्या खातेदारांसाठी बँकेने अलर्ट जाहीर केला आहे.
बँकेच्या माध्यमातून अलर्ट जारी
तुम्ही कधी तुमच्या पर्सनल माहिती शेअर करू नका. याशिवाय बँकेकडून कोणतीही लिंक पाठवली जात नाही हे देखील लक्षात असणे गरजेचे आहे. आता दिवसेंदिवस लोकांना लिंक पाठवून फसवणूक केलेल्या घटना समोर येत आहेत. या घटनेमुळे एसबीआयने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.
तुमच्या स्मार्टफोन वरती देखील असं कधी मेसेज आला असेल तर लिंक वर क्लिक करू नका. तुमची सहज फसवणूक केली जाऊ शकते. लोकांना हे नंतर कळते जेव्हा त्यांच्या बँक खात्यामधून पैसे कट होतात.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, बँकेकडून कोणत्या प्रकारची लिंक एसएमएस किंवा ओटीपी मागितला जात नाही. ज्या लोकांना या गोष्टींची माहिती नाही त्यांच्या फोनवर बँकिंग किंवा रिवॉर्ड संबंधित कोणताही संदेश किंवा लिंक वर क्लिक करू नये अन्यथा त्यांची मोठी प्रमाणात फसवणूक केली जाऊ शकते.
1 thought on “स्टेट बँकेच्या नावाने फेक मेसेज वायरल; तुमची देखील बँकेत खाते असल्यास ही बातमी नक्की जाणून घ्या”