7th Pay Commission DA Update | केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या वाढीव महागाई भत्ता बाबत मोठी अपडेट समोर येत आहे. महागाई व सवलतीवर शिक्कामोर्त झालेला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% ने वाढविण्याचे जाहीर केले होते. अशा प्रकारे आता केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए 50 टक्क्यावर पोहोचलेला असून मार्च महिन्याच्या पगारात थकबाकी सह DA जमा करण्यात करण्यात येणार आहे
वाढीव महागाई भत्ता कधी होणार जमा
केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शन धारकांचे अनेक महिन्यांची प्रत्यक्षा संपलेली आहे. होळी पूर्वीच मोदी सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.
तर आता हा वाढीव महागाई भत्ता या महिन्याच्या म्हणजे मार्च महिन्याच्या पगारातून मिळण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे वाढलेला पगार पुढील महिन्याच्या पहिल्याच नव्हे तर दुसऱ्या दिवशी क्रेडिट होईल केंद्र सरकारच्या अर्थमंत्री यांनी याबाबत आदेश जारी केलेले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वय विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, याच वर्षी एक जानेवारीपासून डीए मूळ वेतनाच्या 46 टक्के नवे तर 50 टक्के दराने दिला जाणार आहे.
मार्च महिन्याच्या पगारापासून वाढीव महागाई महागाई भत्ता खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. म्हणजे पुढील महिन्याच्या दोन तारखेलाच मिळणारा पगार नवीन दरानुसार DA च्या अधीन असणार आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता
सध्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA व पेन्शनधारकांना डीआर मिळतो. तसेच महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी वेतन आयोगाने महागाई भत्त्यामध्ये तरतूद केलेली आहे.
सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महागाई भत्ता मध्ये दोनदा सुधार करण्यात येते केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पहिली पगारवाढ जानेवारी महिन्यापासून तर दुसरी जुलै महिन्यापासून लागू होते.