24K Gold Rate : सोने खरीदरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सोन्याच्या दरामध्ये मोठा बदल झालेला आहे. जर तुम्ही सोने खरे करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच एक सुवर्णसंधी असू शकते. कारण येत्या काळात लग्नसराई सुरू होणार आहे. यामुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. जर तुम्ही आता सोने खरेदी केल्यास तुमचे पैसे वाचणार आहे. जाणून घेऊया 24 कॅरेट सोन्याचे दर 24K Gold Rate
काल 25 डिसेंबर रोजी क्रिसमस सुट्टी निमित्त बुलियन मार्केट बंद झालेले होते. मात्र, आज बाजारात पुन्हा सुरुवात झाल्यानंतर सोन्या चांदीच्या दरात मोठा बदल झालेला आहे. आज एक किलोचा दर 91,500 वरती ट्रेंड करत आहे.
दिल्लीचा सराफ बाजारात मंगळवारी सोन्याचा दर शंभर रुपयांनी घसरून 78 हजार सहाशे रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचला होता. सोमवारी हा दर 78 हजार 700 रुपयांवर होता परंतु चांदीचा दर मात्र पाचशे रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले, त्यानंतर हादर 90,500 रुपये प्रति किलोग्राम पर्यंत गेला होता.
22 कॅरेट सोन्याचे दर
- मुंबई – 71,000 रूपये
- पुणे – 71000 रूपये
- नागपूर – 71000
- कोल्हापूर – 71000
- जळगाव -71000
- ठाणे -71000
24 कॅरेट सोन्याचे दर
- मुंबई – 77,450 रूपये
- पुणे – 77,450 रूपये
- नागपूर – 77,450 रूपये
- कोल्हापूर – 77,450 रूपये
- जळगाव – 77,450 रूपये
- ठाणे – 77,450 रुपये
6 thoughts on “24K Gold Rate : आज सोन्याच्या दरात भयंकर वाढ! जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा दर”