24 carat gold rates : तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेले आहे आज मकर संक्रातीचा मोठा सण या सणाच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. 24 carat gold rates
आज 22 कॅरेट सोन्याचा दरात 100 रुपयांची घसरण झालेली आहे. तसेच प्रति तोळा सोने 73 हजार 300 रुपयांवर पोहोचला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 110 रुपयांनी घसरण झाले असून सोन 79 हजार 960 रुपयांवर पोहोचला आहे तसेच १८ कॅरेट सोन्याच्या दारात 90 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. तसेच आज 18 कॅरेट सोन्याचा दर 59 हजार 970 रुपये आहे.
आज काय आहे सोन्याचा भाव 24 carat gold rates
- दहा ग्रॅम बावीस कॅट सोन्याचा दर 73 हजार रुपये आहे तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार 960 रुपये आहे तसेच दहा ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 59 हजार 970 रुपये आहे. एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 7330 आहे. तसेच एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7968 रुपये आहे. तर एक ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 5997 रुपये आहे.
मुंबई पुण्यातील दर
आज मुंबई पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 300 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 960 रुपये आहे. तसेच अठरा गरज सोन्याची किंमत 59970 रुपये ग्रॅम आहे.