शेतकऱ्यांना मिळणारे एक रुपयात पिक विमा – शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे मागे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी मित्रांना एक रूपात पिक विमा देणार असे जाहीर केले होते आता त्याबाबत सरकारकडून जीआर आलेला आहे आपण त्या जीआर मधली माहिती पाहणार आहोत. नेमकं कसा शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे. व यासाठी प्रोसेस कशी करावी लागणार आहे. व विमा कुठे भरायचा या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार राज्यात राबविण्यात येत आहे प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या संदर्भ क्र.1 नुसार शेतकऱ्यांना एक रुपये चलन भरावे लागणार आहे. 1रू पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी . सर्वसमावशेक राबवण्याबाबतचा प्रस्ताव दी. 30/05/2023 या रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
शासन निर्णय पहा
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पनीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये पीक विम्याचा लाभ घेण्याकरिता ” सर्वसमावेशक पिक विमा योजना ” ही योजना सन 2023-24 पासून राबविण्यात येत आहे.
पिक विमा कुठे भरायचा
दरवर्षीप्रमाणे पिक विमा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे व आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज ऑनलाईन करू शकता अर्ज ऑनलाईन करण्यासाठी https://pmfby.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही तुमचा पिक विमा भरू शकता.
पीक विमा भरण्यासाठी चे कागद पत्रे-
- 7/12 सात बारा
- 8 अ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- पिक विमा माहिती अर्ज
- पिक विमा प्रीमियम शुल्क
- शेतकऱ्याचा चालू मोबाईल नंबर
इत्यादी कागदपत्रे पिक विमा भरण्यासाठी लागतात शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी
हे पण वाचा– इंडियन आर्मी मध्ये 194 पदाची भरती निघाली आहे अर्ज करण्यासाठी मी ते क्लिक करा
व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत आहे गरीब शेतकऱ्यांना होणार आहे. व अशाच योजनेची माहिती लवकरात लवकर पाहिजे असेल तर आमच्या पाहत जा.
व आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता .
व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा