( District Integrated Health and Family Welfare Department Recruitment )
District Integrated Health and Family Welfare Department Recruitment :- जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबिक कल्याण विभाग मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी रिक्त पदांसाठी कंत्राटी भरती केली जाणार . जिल्हा एकात्मिक आरोग्य मध्ये 16 रिक्त पदांची भरती केली जाणार. उमेदवाराला अर्जं ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल, या भरतीसाठी आपण वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असेल.
हे पण वाचा-:SSC मार्फत उमेदवारांसाठी सुवर्णसंधी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
एकूण रिक्त जागा – 16 रिक्त पदे
पदांची नाव आणि तपशील :
अ क्र | पदाचे नाव | एकूण रिक्त पदे | वेतन |
1 | Hospital manager | 01 | 35000 |
2 | DEIC manager | 01 | 35000 |
3 | District programme Coordinator-NPCDCS | 01 | 35000 |
4 | dental surgeon NOHP | 02 | 30000 |
5 | Medical officer RBSK | 01 | 28000 |
6 | Audiologist | 01 | 25000 |
7 | Social worker-DEIC | 01 | 28000 |
8 | Counsellor | 01 | 20000 |
9 | Data entry operator | 03 | 18000 |
10 | Cold chain technician | 01 | 17000 |
11 | lab technician | 01 | 17000 |
12 | Part time medical officer | 02 | 20,000 |
एकुण जागा | 16 |
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांनुसार असणार आहे.
अटी व शर्ती- जाहिरातीमधील पदे कंत्राटी द्वारे भरली जाणार आहेत. तर हे पदे शासनमान्य नाहीत हे उमेदवारांनी आधी लक्षात घ्यावे.
अर्ज स्वीकारण्याची तारीख-24 /7/ 2023 ते 01/08 /2023
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही 29 जून 2024 पर्यंत राहील व त्यानंतर राज्यस्तरावरून प्राप्त सूचनेनुसार पूर्ण नियुक्ती देण्यात येईल .
अर्ज करण्याचा पत्ता: आवक जावक विभाग जिल्हा रुग्णालय बीड उमेदवाराने येथे जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा दुसऱ्या कुठल्याही प्रकार होऊन अर्ज स्वीकारले जाणार नाही
आवश्यक कागदपत्रे- राष्ट्रीय बँकेचा धानकर्प (डी. डी), जन्मतारखेचा दाखला,शैक्षणिक अर्थ संबंधित आवश्यकता कागदपत्रे ,गुणपत्रक जात प्रमाणपत्र ,/जात वैधता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, इतर झेरॉक्स, करून अर्ज सोबत जोडणे अनिवार्य राहील जाणार नाही.
वयाची अट-अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवसात उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षे यापेक्षा जास्त नसावी.
नोकरीचे ठिकाण– संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये
भरतीसाठी लागणारे शुल्क-मागासवर्गीयांसाठी 100 रुपये व खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर टच करा