अता सरकार देणार शेतकऱ्यांना मोटार पंप साठी अनुदान


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MOTOR PUMP SUBSIDY SCHEME:– तर शेतकरी मित्रानो आज एक अशी योजना घेऊन आलो आहोत ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त मोटर पंप घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे अत्यंत गरजेचे आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बोर विहीर मोटर पंप घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे

या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत- जसेे की हीी योजना खास शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे तर तरीी शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा अशा शेतकऱ्यांन मोटर पंप घेण्यासाठी 75 टक्के महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात येईल साा. (MOTOR PUMP SUBSIDY SCHEME )

: पोखरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तरच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

:लाभार्थी शेतकरी हा कुठल्याही प्रकारच्या सरकारी नोकरी.

:अर्जदार शेतकऱ्याचे सातबारा बोर किंवा विहीर ची नोंद असावी.

अनुदानाची रक्कम किती असणार : अनुदानाची जास्तीत जास्त रक्कम 15000 इतकी असेल व शेतकऱ्यांना मोटार पंप महाराष्ट्र सरकारकडून 75 टक्के टक्के अनुदान देण्यात येईल

अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • सातबारा उतारा विहीर किंवा बोरची नोंद असलेला
  • आठ अ उतारा
  • बँक पासबुक

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा : शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विहिरीसाठी चार लाख अनुदान अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला योजनेविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल

व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!