अजित पवार यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Interest Free Loans: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांना आता एसबीआय बँकेद्वारे तीन लाख रुपये देण्यात येणार आहे व याबाबत पात्रता व कागदपत्रे व अर्ज कसा करायचा आहे हे आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. (Interest Free Loans )

भारतातील शेतकऱ्यांना स्वतंत्र आणि त्यांना तनाव मुक्त करण्यासाठी सरकारद्वारे एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येत आहे उपक्रम म्हणजे किसान क्रेडिट कार्ड किंवा अन्य बँक खाते उघडणाऱ्या शेतकऱ्यांना आता या कार्यक्रमांतर्गत तीन लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे की सरकारतर्फे किसान क्रेडिट कार्ड कार्यक्रम शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आणि इतर गजांसाठी बँकिंग प्रणाली द्वारे कमी व्याजावर कर्ज देण्यात येणार आहे या कार्यक्रमानुसार शेतकरी कमाल 7% टक्के व्याजदर वर तीन लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकतात. आणि वेळेवर जर शेतकऱ्यांनी वेळेवर परतफेड केली तर अतिरिक्त 3 टक्के सवलत मिळू शकतात.

शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या व्याजदरावर कर्ज :- किसन क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे .

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • रंगीत आकाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो
  • ड्रायव्हिंग लायसन , आधार कार्ड पासपोर्ट फोटो मतदान कार्ड ओळखपत्र इत्यादी यासारख्या ओळख कागदपत्रे कोणतीही एक कागदपत्र तुम्ही सादर करू शकता.
  • पत्ता पुरावा जशी की ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे पैकी कोणतेही एक आवश्यक
  • महसूल अधिकाऱ्यांनी रीती सर प्रमाणित केलेल्या जमिनीचा पुरावा म्हणजे – 7/12 उतारा

व्याज सवलत कशी दिली जाते :- या योजनेअंतर्गत जे शेतकरी त्यांच्या कर्जाची वेळेवर परतफेड करतात त्यांना तीन टक्के व्याजात कपात देखील दिली जाते . त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर व्याज मिळणार आहे व शेतकऱ्यांचा या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल.

या योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा : शेतकऱ्यांना वर्षाला राज्य सरकार देणार 12 हजार रुपये अर्ज करण्यासाठी व योनीची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला योजनेविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायात वापर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!