मोफत पिठाची गिरणी आत्ता करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मोफत पिठाची गिरणी आत्ता करा अर्ज

महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे महिला व बालकल्याण विभागामार्फत राज्यामधील अनुसूचित जाती जमाती मधील महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सरकारद्वारे राबविण्यात येत आहे यामध्ये महिलांना सरकारकडून पिठाची गिरणी अनुदान दिले जाणार आहे.

महाराष्ट्र मध्ये. अनेक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारकडून मोफत पिठाची गिरणी योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना खास करून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी राबवण्यात येत आहे. व या योजनेचा लाभ शहरामधील गरजू आणि गरीब महिलांसाठी या योजनेचा लाभ मिळाला आहे का नाही याबाबत अजून माहिती प्राप्त झालेली नाही.

मोफत पिठाची गिरणी अर्ज कसा करावा ?

राज्य सरकारने सुरू केलेल्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद येथे उपलब्ध असतो काही अर्ज नमुने ऑनलाईन उपलब्ध आहेत आपण ते डाऊनलोड करू शकता व त्याचे प्रिंट मारून अर्ज भरू शकता.

या योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • अनुसूचित जाती जमाती या वर्गातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत
  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात राहणारा या योजनेचा लाभ घेता येईल
  • कुटुंबाचे एकूण उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा कमी असली पाहिजे तरच मोफत पीठ गिरणी या योजनेचा लाभ घेता येईल
  • आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल
  • मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी 18 ते 60 वर्ष याव या गटातील मुली/महिला पात्र असतील

मोफत पीठ गिरणी योजना राज्यात खूप दिवसापासून राबवण्यात येत आहे. व मागील काही वर्षांपासून या योजनेचा खूप महिलांनी लाभ मिळवला आहे ही योजना महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास व आर्थिक परिस्थिती सक्षम होण्यास मदत करत आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाकडून योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती यासारख्या महिलांसाठी पिठाची गिरणी घेण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेतून गिरणीच्या कोटीशन वर 90 टक्के सबसिडी दिली जाते लाभार्थी महिलांना स्वतः भरावे लागेल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जीवन महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

मोफत पीठ गिरणी योजना साठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • विजबिल
  • पासपोर्ट फोटो
  • पीठ गिरणी खरेदीसाठी प्रामाणिक रिपोर्ट
  • विहित नमुन्यातील मागणी अर्ज
  • मोबाईल क्रमांक
  • दारिद्र रेषेखालील असल्याचा पूरावा
  • व्यवसायासाठी जागेचा आठ अ नमुना

वर दिलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला योजनेसाठी लागणार आहे वर दिलेले माहिती तुम्ही पात्र नसाल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाहीत. अजून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

हे पण वाचा – महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू अर्ज करण्यासाठी ते क्लिक करा

1 thought on “मोफत पिठाची गिरणी आत्ता करा अर्ज”

Leave a Comment