कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय…..!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

A big decision of the state government : महाराष्ट्रामध्ये बनावट कीटकनाशके खते बियाणे विकणाऱ्या दुकानदारावर व कंपनीवर आता शिक्षा होणार आहे. राज्यामध्ये बनवत बियाणे खाते व कीटकनाशके उत्पादक कंपन्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे त्यास प्रतिबंध घालण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री यांनी कठोर कायदा करण्याची घोषणा केली आहे.

त्यांनी सांगितले की बनावट कीटकनाशकांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सहा महिन्यापर्यंत कारवास होणार किमान पाच हजारापर्यंत दंडाचे तरतूद करण्यात आला आहे.

हे पण वाचा:- आता घरबसल्या काढा आपल्या मोबाईलवरून ई-रेशन कार्ड संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यामध्ये भेसळ युक्त अप्रमणिक बियाणे खते बनावट कीटकनाशके यांच्या विक्रीतीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या राज्य विघातक कारवाई प्रतिबंध कायद्यानुसार कठोर कारवाई शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळवून देणारे तरतूद असणारी विधेयके कृषी मंत्री मुंडे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडली होती.

काय असणार शिक्षा पहा ?

  • बनावट कीटकनाशकांची निर्मिती – जर बनावट बियाणे विक्रेत्याला पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड केला जाईल.
  • दुसऱ्या व त्यानंतर गुन्ह्यासाठी तीन वर्षाचा कारावास आणि 75 हजार रुपयांचा दंड केला जाईल.
  • बनावट खाते व किंवा आरोग्यास हानिकारक असणाऱ्या किती नाशकांचा वापर करणाऱ्या सह सहा महिन्यापर्यंतचा करावाच आणि पाच हजार रुपयांचा दंड केला जाईल.

फसवणूक झाल्यास तक्रार कुठे करायची ?

दरवर्षी शेतकऱ्यांना बियाणे खते कीडनाशके खरेदी करताना नेहमीच मोठ्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो या अडचणीची कुठल्याही प्रकारची कुणी दखल घेत नाही. अशी वाटते तर आता तसं नाहीये तर शेतकऱ्यांसाठी मोठी न्यूज आहे महाराष्ट्र राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत तक्रार करण्यासाठी याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने आता यासाठी महत्त्वपूर्ण निर्णयाचे पाऊल उचलले आहे. तुम्ही खते बियाणे अथवा कीटकनाशक यासंदर्भात व्हाट्सअप क्रमांकाद्वारे राज्य सरकारला तक्रार करू शकता. राज्य सरकारकडून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

अशाच नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सरकारचे निर्णय विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायाचा वापर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!