soyabean New Rate: यंदाच्या सोयाबीन उत्पादनात दरवर्षीप्रमाणे नाही यंदा सोयाबीन उत्पन्न कमी झाले असल्यामुळे जमिनीच्या भावात प्रचंड वाढ दिसून येत आहे. यंदाचा नवीन सोयाबीनला सहा हजार भाव मिळत आहे सोयाबीन दहा हजाराच्या पार भाव भेटेल अशी शक्यता व्यापार वर्गणी वर्तवली आहे.
महाराष्ट्र राज्यात गेल्या वर्षी सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला नव्हता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली पिकं घरीच ठेवली होती मात्र आता शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष चा फळ मिळण्याची शक्यता आहे. चालू वर्षी पावसाने दीर्घकाळ दांडी मारल्याने काही प्रमाणात उगवून आलेल्या सोयाबीन चा दर्जा वाढला आहे त्यामुळे सोयाबीनला गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आणखीन कमी भाव भेटत आहे.
चालू वर्षी शेतकरी वर्गाने सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. परंतु यंदा शेतकऱ्यांच्या पिकातून नफा मिळवणे दूरच पक्षातून पैसे टाकायची वेळ आली आहे.
नवीन सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे पण वाचा:- Soyabean Rate: सोयाबीनचे बाजार भाव आणखी वाढणार
soyabean New Rate
यंदा सोयाबीन दहा हजार रुपयांच्या पार भाव भेटेल अशी शक्यता आहे यावर्षी पाऊस कमी झाल्याने सोयाबीन पिके हातातून गेले आहे त्यामुळे चालू वर्षी नवीन पिकाला चांगला भाव राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या बाजारात नवीन सोयाबीन पीक येत असल्यामुळे सोयाबीनला भाव कमी दिसून येत आहे. परंतु येत्या दोन महिन्यानंतर सोयाबीनचे भाव वाढतील अशी शक्यता व्यापारी वर्गाने सांगितले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक घेतले होते परंतु गेल्यावर्षी पिकाला भाव पाहिजे तसा न भेटल्यामुळे यंदा शेतकऱ्याने सोयाबीन कमी प्रमाणात पेरले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोयाबीन पीक कमी घेतले गेले आहे त्यामुळे यंदा सोयाबीनला भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे.
यंदा सुरुवातीपासूनच पाऊस कमी असल्यामुळे 70 टक्के सोयाबीन पीक खराब झाले आहे. राहिलेली तीस टक्के सोयाबीन शेतकऱ्याने पाणी वगैरे देऊन टाकले आहे परंतु पाण्यावर पिकवलेली सोयाबीन नैसर्गिक रित्या पिकवलेल्या सोयाबीन सारखी नाही त्यामुळे सोयाबीनचा भाव सध्या कमी आहे परंतु लवकरच या भावात वाढ होत आणि दिसून येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा सोयाबीनचे उत्पन्न खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव नक्कीच वाढतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
बाजार भाव बघण्या साठी इथे क्लिक करा
हे पण वाचा :- या दिवाळीनिमित्त राशन कार्डधारकांना मिळणाऱ्या या अनमोल वस्तू जाणून घ्या संपूर्ण माहिती