राज्यातील या रेशन कार्ड धारकला मिळणार फक्त आनंदाचा शिधा: 100 रुपयात मिळणार 250 रुपयाचे सामान


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील या रेशन कार्ड धारकला मिळणार फक्त आनंदाचा शिधा: 100 रुपयात मिळणार 250 रुपयाचे सामान : महाराष्ट्रातील सर्व सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय मोठी व आनंदाची बातमी समोर आली आहे. रजतेस सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा सण गोड करण्यासाठी शिंदे -फडणवीस – पवार सरकारने सणासुदीच्या काळात एक अतिशय गोड निर्णय घेतला आहे.

हे पहा :PMFBY: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता करता येणार या तारखेपर्यंत पिक विमा योजनेसाठी नोंदणी

18 ऑगस्ट 2023 रोजी शिंदे सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शंभर रुपयात आनंदाचा शिधा ही देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. अठरा वर्ष 2023 झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हारण्याने घेण्यात आला आहे यासाठी खर्च मंत्रिमंडळ बैठकीने मान्यता देखील दिली आहे.

एकदा पाहा: या 29 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे होणार कर्ज माफ! बघा आपले नाव आहे का यादी मध्ये

गेल्या वर्षीही दिवाळीला गुढीपाडवायला म्हणजेच मराठी नूतन वर्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देखील हा शिधा वितरित करण्यात आला होता

या दरम्यान आता गौरी गणपतीच्या सणाला आणि येत्यात दिवाळीतील देखील हा शंभर रुपयाचा आनंद शिधा मिळणार. होत असेल आता आपण याच याचा लाभ कोणत्या शिधापत्रिकाधारकांना होणार आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊ.

100 रुपयात नेमकं काय काय मिळणार !

राज्यातील रेशन कार्डधारकांना शंभर रुपयात एक किलो रवा एक किलो चणाडाळ एक किलो साखर आणि एक लिटर खाद्यतेल दिले जातील.

सज्जन सध्याच्या खरंतर बाजार भाव नुसार एवढे जिन्नस खरेदी करण्यासाठी अडीचशे रुपये खर्च करावे लागू शकतात महाराष्ट्र शासन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केवळ शंभर रुपये ते जिन्नस नागरिकांना उपलब्ध करून देत आहे.

हे नक्की पहा : MSRTC :आता खिशात पैसे नसले तरी करता येणार बस ने प्रवास, एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

नेमकं कोणाला मिळणार याचा लाभ

याचा लाभ राज्यातील अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे. व तसेच महाराष्ट्रातील चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील व केसरी शिधापत्रिकाधारकांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

लाभ नेमका केव्हा मिळणार?

याचा लाभ 19 सप्टेंबर गौरी गणपती सणाच्या निमित्त आणि 12 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त दिला जाणार आहे. निश्चितच शिंदे सरकारने घेतलेले या निर्णयामुळे गोरगरिबांना व जनतेला गौरी गणपती आणि दिवाळी सण गोड होणार आहे.

📢अशाच नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा📢

Leave a Comment

error: Content is protected !!