मान्सून अपडेट 2023- शेतकरी मित्रांनो राज्यांत कधी पाऊसाला सुरूवात होणार आहे ते पाहणारं आहोत. पेरणी कधी करावी? कश्या प्रकार चा पाऊस असणार आहे. कोणत्या तारखीला पाऊस पडेल. जर राज्यात पाऊस कमी पडेल तर सरकारचा काय उाययोजना असतील. अल निनो चा प्रभाव काय असणार आहे व अल निनो म्हणजे काय? जर राज्यात पाऊस कमी पडला तर महागाई वर काय परिणाम होतील. पांजब डक यांचा हवामान अंदाज. या सर्व गोष्टी बाबंत आपण माहिती दिली आहे सर्व माहिती आम्ही खाली दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे.
मान्सून अपडेट 2023
शेतकरी मित्रांनो मे महिना सुरू झाला म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडतो का यंदा पाऊस कसा होणार आहे. परंतु अल निनो प्रभावामुळे पाऊस कमी झाल्यावर अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होईल का त्यामुळे महागाई वाढेल का?.अशा चर्चांना तोंड फुटले आहे.त्यामध्ये आधीच मागणीमुळे लोकांना चटके बसत आहेत. तसेच यंदा पाऊस चांगला नाही झाला तर अजून महागाई वाढेल असे वाटत आहे. देशामध्ये लवकरात लवकर मान्सून हंगामाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या मान्सून विषयी भारतीय हवामान खात्याकडून महत्त्वाच्या अपडेट जारी करण्यात आले आहे. यंदा मान्सून चांगला असला तरी मात्र एक महिना मान्सून पाठ फिरवणार आहे. या संबंधित माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
पंजाब डक यांचा हवामान अंदाज
उद्यापासून महाराष्ट्र मध्ये मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होणार आहे पावसाचं अंदाज 30,31, मे व 1 जुनला महाराष्ट्रत विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे तरी सर्वांनी काळजी घ्यावी. पावसामध्ये शेतात व झाडाखाली थांबू नये.
मान्सून अपडेट 2023
सध्या मान्सून अंदमान निकोबार मध्ये पोहोचला आहे तो केळ मध्ये तीन ते चार तारखेला पोहोचणार आहे महाराष्ट्र मध्ये मान्सूनचे आगमन 8 ते 9 तारखे दरम्यान होइल. मान्सून सर्वात 8 जून पासून होइल व 22 जुन पर्यंत सर्व महाराष्ट मध्ये पाऊसाला सुरूवात होईल. असा अंदाज पंजाब डक यानी लावला आहे.
हे पण वाचा – पोस्ट ऑफिस मध्ये निघाली 12000 पदांची भरती
शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात कधी करावी ?
तर शेतकरी मित्रानो पेरणी साठी जास्त घाई करु नका. आपल्या विभागत चांगलं पाऊस झाल्या नंतर आपण पेरणी करुन घ्यावी. राज्यामध्ये 22 जुन पर्यंत सगळीकडे पेरणी होइल व काही शेतकऱ्यांची पेरणी झाली नसल्यास सर्व शेतकऱ्यांची पेरणी 10 जुलै पर्यंत पूर्ण होईल शेतकरी मित्रांनो पावसाची शेतामधील नागरण रोटावेटर मारून जमीन तयार करून घ्या ज्या ठिकाणी भागलंकाराची गरज आहे त्या ठिकाणी करून घ्या. पाऊस चालू झाल्यानंतर आपल्याला हे सर्व काम आहे करता येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला पावसाचे आधी हे सर्व कामे आपटून घ्यायचे आहेत.
एल निनो
एल निनो म्हणजे काय?
एल निनो व ए ला निना क सागरी प्रवाह आहे. यांचा मान्सूनच्या वाऱ्यावर प्रभाव होतो. त्याच्यामुळे भारतीय उपखंडात पाऊस कमी जास्त होत राहतो. पेरूची देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम आपल्याला दिसून येतो विषव वृतालगत पाण्याखालून वाहणाऱ्या प्रहार कधी पाण्यावर येतो असे झाल्यावर पृथ्वीचे हवामान मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवर होतो यांनी नो परिणाम चालू मासेमारीवर यांना अवरोध निर्माण होऊन भारतात दुष्काळ पडून पडतो.
एल निनो चे भारतावर काय परीणाम होतात?
- पावसाचा अंदाज दिला जातो तेव्हा यांनी चर्चा होत असते कारण त्याच्यामुळे मान्सूनच्या मोसमी पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते
- कारण मान्सून सक्रिय होत असताना मोसमी वाऱ्यांची तीव्रता कमी होण्याची शक्यता असते
- दरवेळी हे घडत असताना याचे उत्तम उदाहरण म्हणजे 1997/99 मध्ये एल निनो शक्रिया असताना भारतातील मान्सूनच्या पावसावर विशेष परिणाम झाला नाही. असे इतर अनेक उदाहरणे आहेत
- हे असले तर पावसाचे प्रमाण ठरवणार हा एक प्रमुख घटक आहे
अशाच मान्सून अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा