महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) 802 जागांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC):-महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 पदाची मेगा भरती ची जाहिरात निघालेली आहे. MIDC मध्ये वेगवेगळ्या रिक्त पदांची भरती घेण्यात येणार आहे या भरतीसाठी लागणारे सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात कोणती पदे भरली जाणार आहेत, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख ,अर्ज करण्याची शेवटची तारीख, परीक्षा फी, ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट हे सर्व माहिती आपण आज या पोस्टमधून पाहणार आहोत.

पदाचे नाव व तपशील:-

अ. क्र.पदाचे नाववेतनश्रेणी पद संख्या
1कार्यकारी अभियंता (स्थापत्य)67700-2087003
2उप अभियंता (स्थापत्य)56100 – 17750013
3उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी)56100 – 1775003
4सहयोगी रचनाकार 67700-2087002
5उप रचनाकार 56100-1775002
6उप मुख्य लेखा अधिकारी56100-1775002
7सहाय्यक अभियंता (स्थापत्य)41800-132300107
8सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी)41800-13230021
9सहाय्यक रचनाकार41800-1323007
10सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ41800-1323002
11लेखा अधिकारी41800-1323003
12क्षेत्र व्यवस्थापक41800-1323008
13कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 38600-12280017
14कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी)38600-1228002
15लघुलेखक (उच्च श्रेणी) 41800-13230014
16लघुलेखक (निम्न श्रेणी)38600-12280020
17लघुटंकलेखक19900-632007
18सहाय्यक35400-1128003
19 लिपिक टंकलेखक 19900-6320066
20वरिष्ठ लेखापाल38600-1228006
21तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)25500-8110032
22वीजतंत्री (श्रेणी-2)25500-8110018
23पंपचालक (श्रेणी-2) 19900-63200103
24जोडारी (श्रेणी-2)19900-6320034
25सहाय्यक आरेखक25500-811009
26अनुरेखक21700-6910049
27गाळणी निरीक्षक21700-691002
28विभागीय25500-8110026
29 विभागीय अग्निशमन अधिकारी 1
30सहाय्यक अग्निशमन अधिकारी38600-1228008
31कनिष्ठ संचार अधिकारी35400-1128002
32वीजतंत्री (श्रेणी-2) (ऑटोमोबाईल)25500-811001
33चालक तंत्र चालक 22
34अग्निशमन विमोचक19900-63200187

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03/07 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी (ii) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा
पद क्र.5: (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA (फायनान्स)
पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
पद क्र.8: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
पद क्र.9: स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
पद क्र.10: वास्तुशास्त्र पदवी
पद क्र.11: B.Com
पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.13: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.14: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.15: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.17: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.18: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.19: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
पद क्र.20: B.Com
पद क्र.21: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
पद क्र.22: (i) ITI (विद्युत) (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
पद क्र.23: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (तारयंत्री)
पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (जोडारी)
पद क्र.25: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) (ii) Auto-CAD
पद क्र.26: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
पद क्र.27: B.Sc (केमिस्ट्री)
पद क्र.28: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण (ii) Auto-CAD
पद क्र.29: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर)
पद क्र.30: 50% गुणांसह B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
पद क्र.31: (i) B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन) (ii) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 02 & 5 ते 7 वर्षे अनुभव
पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
पद क्र.33: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन कोर्स (iii) MS-CIT

हे पण वाचा:-रेल्वेमध्ये मेगा भरती NTPC च्या 23642 जागा रिक्त ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याची वयाची अट:

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय:₹900/- ]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज सुरू होण्याची तारीख: 2 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!