पेरणीसाठी प्रति एकरी दहा हजार रुपये द्या आयुक्त सुनील केंद्रे करांनी घेतली शेतकरी हिताची स्पष्ट भूमिका,


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बीड दिनांक 16 कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी सातत्याने संकटात सापडत आहे.

त्यात डोक्यावर झालेले कर्ज आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या सारखं टोकात पाऊल उचलत असल्याचे समोर दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यात एक सर्वे चालू केला आहे ज्यात पाच लाख कुटुंबाचे 12 टप्प्यात आणि शंभर प्रश्न तयार करून हा सर्वे तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक बाजूने खूपच कमकुवत असल्याचे या सर्व मधून दिसून येत आहे. 

हेही वाचा:: आठ दिवस अगोदरच पावसाळा सुरुवात 
पंजाबराव डग यांचा अंदाज
परिणामी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी प्रति एकर दहा हजार रुपये रोख रक्कम देण्याचा निकष या सर्व मधून काढण्यात आला आहे तर याबाबतचा अहवाल सरकारला देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली आहे. त्यांच्या या अहवालानुसार जर प्रति एकरी दहा हजार रुपये मिळाले तर त्यांचा ऐन खरीपात शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रति एकरी मोठा फायदा होणार आहे. मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्वेची मोहीम हाती घेतलेले आहे. सर्वे करताना प्रश्नांचे एकूण बारा विभाग करण्यात आले आहे. यात एकूण 104 प्रश्नांची माहिती अधिकाऱ्यांमार्फत भरून घेण्यात आली आहे.
आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांची वेगळी यादी तयार करण्यात आली असून तर अशा शेतकऱ्यांचा शासकीय खर्च करून समुपदेशन करण्यात आले याबाबत बोलताना केंद्रेकर म्हणाले, की सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक सर्वे केला की ज्यात आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन माहिती जमा केली संपूर्ण सर्वेचा डेटा ऑनलाइन केला. ज्यात जे शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्यास त्याचा रेड अलर्ट दिसतो.

त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांची अडचणी समजून घेतल्या जातात. आणि तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे पण शेतकरी आत्महत्या करण्याचं महत्त्वाचं कारण आर्थिक परिस्थितीच आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति एकर दिल्यास आत्महत्या रोखण्यात यश येऊ शकते. असे केंद्रेकर म्हणाले विशेष म्हणजे अशा प्रकारे सरकारकडे शिफारस करणारे केंद्रे कर पहिले अधिकारी आहेत.

हेही वाचा भारतीय सर्वक्षण विभाग दहावी पास उमेदवारांसाठी भरती

यात्रेकरुसाठी तीन लाख 92 हजार 738 रुपये एकूण खर्च येत आहे तसेच मुंबई येथून जाणाऱ्या एका हज यात्रेसाठी तीन लाख चार हजार 843 रुपये एकूण खर्च येत आहे. बीड सह मराठवाड्यासाठी हज यात्रेकरूंना मुंबईच्या प्रमाणामध्ये 87 हजार 895 रुपये एकूण जास्त प्रवास खर्च येत आहे.

बीडसह मराठवाड्यासाठी आज यात्रे करून च्या विनंतीनुसार मुंबईच्या प्रवास भाड्या प्रमाणे छत्रपती संभाजी नगर येथील भाडे समान असावे किंवा छत्रपती संभाजी नगर विमानतळ ऐवजी मुंबई विमानतळ देणे बाबत संदर्भीय नियमावली बाबत आदरणीय खासदार शरद पवार साहेबांसोबत वरील प्रश्न बाबत व हज यात्रेकरूंच्या विनंतीस मान देऊन हजचा अतिरिक्त खर्च संदर्भात सविस्तर माहिती देऊन खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी केंद्रीय उड्डाण मंत्रालयाशी व तत्सम कार्यालयाशी तातडीने फोनवरून चर्चा केली. असून या खर्चाच्या संदर्भातील वेळेचं भान ठेवून योग्य तो निर्णय घेण्यात यावा याबाबत मागणी केली. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या तत्पुरतेमुळे बीड सह मराठवाड्यातील हजारो हज यात्रे करून च्या अतिरिक्त प्रवास भाडे वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यावेळी आमदार क्षीरसागरण, सह माजी आमदार सय्यद सलीम. डॉक्टर बाबू जोगदंड आदी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!