पीएम किसान सम्मान निधि-


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पीएम किसान सम्मान निधि– तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर PM KISHAN योजनेचा हप्ता पडला नसल तर हे करा आधी तरच तुम्हाला PM KISHAN योजनेचा लाभ मिळेल.

बऱ्याच शेतकऱ्याची ओरड असते की की आम्हला PM KISHAN योजनेचा लाभ मिळत नाही आम्ही या योजनेसाठी पात्र आहेत. व योजनेचे काही हप्ते आमच्या अकाँट वर पडेले आहेत पण बाकीचे नाही पडले. या साठी काय करावे लागेल.

तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी तुम्हाला बँकेत जाऊन खात्यातील तांत्रिक अडचणी दुरुस्त करून घ्यायची आहे. जसे की नावात बदल, मोबाईल क्रमांक चुकीचा, आधार कार्ड अपडेट, पीक विम्याची E-KYC,अश्या चुका लवकरात लवकर दुरुस्त करून घ्याव्यात.

या आधी केन्द्र सरकारे या सर्व गोष्टीसाठी 23 जुन 2023 वेळ दिली होती तर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घेत असेल तर लवकरात लवकर तुम्हाला पीक विम्याची ई केवायसी करावे लागेल. जर शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये काही तांत्रिक अडचणी असेल तर असेल तर त्यांचा हप्ता थांबू शकतो या गोष्टीचे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.

E- KYC कशी करावी ?

1)ऑनलाइन E-KYC करण्यासाठी शेतकऱ्याला प्रथम पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागणार आहे.
2) या अधिकृत वेबसाईटवर E-KYC पर्याय या दिले दिलेला आहे. दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.

3) तुम्ही E-KYC या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्याचा आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर लिहिण्यासाठी एक जागा मिळेल . त्या दिलेल्या जागेवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल

4) त्यानंतर पी एम किसान सन्माननिधी ची लिंक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणी मोबाईल क्रमांकावर OTP येईल. आलेला ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करून सबमिट करा.

5) या संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर , तुमची केवायसी कम्प्लीट होईल. व यानंतर तुम्हाला पी एम किसान या योजनेचा हप्ताचा लाभ मिळेल.

हे पण वाचा – पीएम किसान सम्मान निधि 14 वा हप्ता या तारखेला पडणार

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक कराजॉईन

Join WhatsApp group
Join WhatsApp group

अशा शेती विषयक माहिती व सरकारी नोकरी, भरतीच्या माहितीसाठी वर दिलेल्या आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा व लवकरात लवकर व्हाट्सअप ग्रुप वर तुम्हाला माहिती मिळेल वही पोस्टमध्ये मित्रांना शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!