पनवेल महानगरपालिका भरती सुरू आता अर्ज करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पनवेल महानगरपालिका भरती Requirement 2023 :- पनवेल महापालिकेच्या गट अ, गट ड, मधील रिक्त पदे सरळसेवे प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे पनवेल महानगरपालिका भरती पात्रता व रिक्त पदे यांकरिता महानगरपालिका भरती सुरू झालेली आहे महानगरपालिकेमध्ये 377 पदे रिक्त आहेत या पदाकरिता शिक्षण पात्रता वयोमर्यादा माहिती खालील प्रमाणे असेल.

पनवेल महानगरपालिकेमध्ये पित्त पदांवरती गट अ, व गट ड, मधील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात आलेली आहे यामध्ये 377 पदे रिक्त आहेत.

जाहिराती मध्ये दिलेल्या माहितीनुसार प्रशासकीय, अभियांत्रिकी,तांत्रिक, विधी ,अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा,लेखक वित्त सेवा, उद्यान सेवा ,शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा,सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा,पशुवैद्यकीय सेवा, लेख परीक्षण सेवा , इत्यादी सेवेमधील पदे आहेत.

अर्ज करण्याचा कालावधी 13/07/2023- ते 18/08/2023 रोजी पर्यंत आहे.

शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ज्या त्या पदाच्या अनुषंगाने राहील शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठीइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

वयोमर्यादा :- शासन निर्णय. SRV 2015 / प्र.क्र 404 कार्या – 12 दिनांक 25/04/2016 नुसार उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष असले पाहिजे. व तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे इतके राहील.

परीक्षा शुल्क :-

  • 1) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी गट अ व ब :- रु 1,000 2) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी गट क :- रू 800 3) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- गट ड:- रु ६००
  • 1 ) मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी गट अ, व ब:- रु 900 2) मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी गट क:- रु 700 3) मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी गट ड:- रु 500

निवड पद्धत :- परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे उमेदवाराला परीक्षेचे ठिकाण दिनांक वेळ ई-मेल किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येईल तसेच पनवेल महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध देऊन माहिती करण्यात येईल त्यामुळे अर्जदार सादर करण्यास उमेदवारी संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक राहील.

अर्ज सुरू होण्याची दिनांक :- 13 जुलै 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असणार आहे उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायाचा उपयोग करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पर्याय दुसरा इथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

अशाच भरतीच्या माहितीसाठी व जाहिरातीसाठी वर दिलेल्या आमच्या व्हाट्सअप ग्रुप लिंक ला जॉईन करा व आमच्या टीमच्या मदतीने तुम्हाला लवकरात लवकर सरकारी भरतीची माहिती मिळेल धन्यवाद.

1 thought on “पनवेल महानगरपालिका भरती सुरू आता अर्ज करा”

Leave a Comment

error: Content is protected !!