नमो शेतकरी महासमान निधि योजनेचा हप्ता या तारखेला पडणार :-शेतकरी मित्रांनो राज्य सरकार द्वारे नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना सुरू करण्यात आली आहे . शेतकऱ्याला आता वर्षाला चार हजार रुपये मिळणार आहेत पी एम किसान योजनेचे चार आणि महाराष्ट्र सरकार द्वारे चालू झालेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला चार हजार रुपये मिळणार आहेत.
मुबई:- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी सोमवारी 41 हजार 243 कोटी 21 लाख रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारच्या मोदकांशी नमो शेतकरी महासामान्य योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांचे तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पी अधिवेशनात या योजनेची घोषणा करण्यात आली होती आता . व आता या योजनेचा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा होईल अशी शक्यता आहे. ये या योजनेकरिता जे पी एम किसान योजनेचे पात्र शेतकरी आहेत त्यांना ज्या योजनेचा लाभ होणार आहे.
योजनेचा हप्ता कधी जमा होईल
पंतप्रधान किसान समान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देणारी योजना घोषित केली होती त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बँक खाते जुलै अखेरपर्यंत मदत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. याची नोंद घ्यावी
नवीन आलेल्या GR नुसार या योजनेसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेले असेल व पी एम किसान पोर्टल वर रजिस्ट्रेशन केलेले असेल ज्या शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये मिळतात त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत. जर पीएम किसन पोर्टलवर नवीन रजिस्ट्रेशन केलेले शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये अडचण असल्यामुळे पैसे पडणार नाहीत
जर तुमच्या बँक अकाउंट मध्ये काहीतरी काही तांत्रिक अडचणी असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेमधल्या तांत्रिक अडचणी दूर करायचे आहेत बँकेत जाऊन आपल्या तांत्रिक अडचणीत दुरुस्त करून घ्याव्यात . व पी एम किसान सन्मान निधी योजना व महाराष्ट्र सरकार द्वारे चालवण्यात येणारी नमो शेतकरी महासामान्य योजना. दोन्ही योजनेचा केवायसी नसल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे लवकर लवकर शेतकऱ्यांनी E-KYC करून घ्यायचे आहे.
E-KYC कशी करावी ?
1)ऑनलाइन E-KYC करण्यासाठी शेतकऱ्याला प्रथम पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागणार आहे.
2) या अधिकृत वेबसाईटवर E-KYC पर्याय या दिले दिलेला आहे. दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
3) तुम्ही E-KYC या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्याचा आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर लिहिण्यासाठी एक जागा मिळेल . त्या दिलेल्या जागेवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल
4) त्यानंतर पी एम किसान सन्माननिधी ची लिंक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणी मोबाईल क्रमांकावर OTP येईल. आलेला ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करून सबमिट करा.
5) या संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर , तुमची केवायसी कम्प्लीट होईल. व यानंतर तुम्हाला पी एम किसान या योजनेचा हप्ताचा लाभ मिळेल
या योजनेचा रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे क्लिक करा
हे पण वाचा :- नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची संपूर्ण माहिती