अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना – दोन हजारापर्यंत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना आजच अर्ज करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे योजना अंतर्गत आता दहावी बारावी पदवी व पदवीधर वैद्यकीय अभियांत्रिकांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार एक हजार ते दोन हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती दिली जात आहे. या योजनेसाठी 15 जुलैपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. मातंग समाज वर टच मे बाळापुर जातील विद्यार्थ्यांकरिता ही शिष्यवृत्ती योजना सुरू झालेली आहे शैक्षणिक वर्ष 2022-23 वर्षांमध्ये दहावी बारावी पदवी धर वैद्यकीय शिक्षण व b अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी 60 टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात व परंतु जिल्ह्यातील अर्ज केलेल्या सर्वाधिक गुण असलेल्या तीन ते पाच विद्यार्थ्यांना ही प्रोत्साहन शिष्यवृत्ती मिळणार आहेत.

या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात ?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे

  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • रेशन कार्ड
  • गुणपत्रिका
  • बोनाफाईड
  • दोन पासपोर्ट फोटो
  • आधार कार्ड
  • इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे.

शिष्यवृत्ती अर्ज साठी आवश्यक सर्व कागदपत्रांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अमरावती येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ प्रस्ताव सादर करावे.

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा- Apply now

या योजनेसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत ?

दहावी बारावी पदवी व पदविका परीक्षा मध्ये साठ टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाकरित ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे.

कोणाला किती शिष्यवृत्ती मिळणार आहे ?

  • दहावी :- 1000
  • बारावी-: 1,500
  • पदवी व पदविका -: 2,000

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै आहे.

  • दहावी बारावी पदवी व पदविका ६० टक्के गुण जास्त मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे प्रस्थान शिष्यवृत्ती योजनेसाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करू शकतात.
  • 15 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

अशा शिष्यवृत्ती योजना व सरकारी भरतीसाठी आमच्या पेजला फॉलो करत चला व खाली दिलेल्या लिंक वरून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

हे पण वाचा – तालाठी भरतीसाठी असा अर्ज करा 4644 पदांची मेगा भरती सुरू

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Join WhatsApp group
Join WhatsApp group

Leave a Comment

error: Content is protected !!